तिडके कॉलनीतील विधाते मळा परिसरातील एका महिलेकडून तिच्या सख्ख्या भाच्याने व्यवसायासाठी घेतलेले तब्बल १७ लाख ५० हजार रुपये परत न करता उलट जिवे ठार मारण्याची धमकी देत फसवणूक के ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
बांधकाम व्यावसायिकाने इमारत आपल्या मालकीची आहे असे भासवून अधिकार नसताना फ्लॅटचे दस्त बनवून ४० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिकृती तयार करून बेकायदेशीररीत्या विविध प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा काळाबाजार उघडकीस आला असून, विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपी मंगळे साळवे व त्याचा अज्ञा ...
नाशिकरोड परिसरात असलेल्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडदेनगर येथे दरोडा टाकून आडगाव शिवारातील तपोवन परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला न्यायालयाने सोमवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
टाकळीरोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून, या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ...
जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचा शिक्का रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या शिक्क्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...