लग्नात हुंडा दिला नाही, तसेच सासरकडच्या पाहुणे मंडळींचा नीटनेटका पाहुणचार केला नाही आणि लग्नानंतर दोन्हीही मुलीच झाल्या या कारणावरून कुरापत काढून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सांगवी येथे राहणाऱ्या पतीसह पाच जणांवर ...
कौटुंबिक नैराश्यातून एका ज्येष्ठ नागरिकाने कचराकुंडीत उभे राहून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मनपा शाळा क्रमांक ५७च्या मैदानाशेजारील एसटी महामंडळाच्या जागेवर घडली. ...
रामवाडीतील कोठारवाडी परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय युवतीने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ ...
आडगाव शिवारातील नांदूरगाव मोरेश्वर अपार्टमेंट येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय इसमाने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ...
आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर असलेल्या रामांजनेय मंदिरासमोरून पायी जाणाऱ्या इसमाला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बोरगड एकतानगर येथील तुळशीराम दगडू शेलार हे ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...