जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले. ...
या कारवाईबाबत नागरिकांचा आक्षेप नव्हता; मात्र टोइंग वाहनावरील ठेकेदाराच्या ‘त्या’ लोकांकडून नागरिकांना दिली जाणारी वागणूकीविषयी प्रचंड रोष जनसामान्यात निर्माण झाला. ...
व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे असल्यास शहरातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होते. रस्त्यांवर प्रत्येक चौकात पोलीस नजरेस पडतात, तरीदेखील चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकावण्याचे जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
पोलिसांनी मात्र त्यांच्यावर नजर ठेवून थेटे सदनिकेत जाताच काही वेळेत पथकानेही दरवाजा ठोठावून प्रवेश करत संशयित कांगणे यास १ लाख रूपयांच्या अस्सल नोटा तर उर्वरित बनावट नोटा घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. ...
शहरात दरदिवसाआड सोनसाखळी चोरीच्या घटना कुठे ना कुठे घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने सोनसाखळी चोरी करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या असल्या तरी अद्याप शहरात जरब निर्माण झालेली नाही. ...