हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शहरात गुरुवारपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई केली जात आहे. या चार दिवसांत १ हजार ३०४ बेशिस्त वाहनधारकांनी सुमारे ३ लाख ४५ हजार ७ ...
जबरी चोरीच्या प्रकारात मोडणारे हे गुन्हे कमी होत नसल्याने नाशिककर हवालदिल झाले आहे. दरररोज आयुक्तालय हद्दीतील कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरीलपैकी एक तरी घटना घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
या धडकेत गंभीर जखमी झालेल्या श्वानाचा मृत्यू झाला. यामुळे काळे यांनी टेम्पो चालकाविरूध्द बेदरकारपणे वाहन चालवित श्वानाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची फिर्याद दिली. ...
आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. सर्वाधिक गुन्हे इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत. ...
नवीन चारचाकी कार बघण्यासाठी घराला कुलूप लावून देशमुख कुटुंबीय त्र्यंबक नाका येथे एका शोरूममध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी म्हसरूळ जुईनगर येथील डॉक्टर अमोल देशमुख यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल सव्वासात लाख रुपये किमतीचे ३६ तोळे सोन्याचे दागिन ...
उपनगर नाका गांधी शोरूमच्या वाहनतळात राहणाऱ्या आपल्या अल्पवयीन भाचीवर चुलत मामाने सुमारे तीन महिने वारंवार शारीरिक-लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...