आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात कपात केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०३ अंगणवाडी सेविका आणि २८० मदतनीस हे पाच वर्ष अगोदर सेवानिवृत्त होणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद अतंर् ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येणार असून, साधारणपणे पुढील महिन्यात या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार निविदाप्रक्रियादेखील राबविण्यात ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना शासनाने हाती घेतली असून या योजेच्या लाभार्थी नोंद ...
नाशिक : जिल्हा परिषद सदस्यांशी उर्मट वागण्यावरून अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी अर्थसंकल्पीय सभेतही उद्धटपणे उत्तरे दिल्याप्रकरणी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश शीतल सांगळे यांनी दिले. ...