सिन्नर तालुक्यातील सोमठाण येथे नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशाबाबत सोशल माध्यमातून जिवंत पुरावे व्हायरल होत असताना मालेगाव येथे पाण्याअभावी उजाड झालेल्या गिरणा नदीपात्रात दिवसाढवळ्या मालट्रकमधून वाळूची चोरी होत असल्याचे उघड झालेले अ ...
पोलिओप्रमाणेच देशातून गोवर आणि रुबेला यांचेही उच्चाटन व्हावे यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेस मंगळवार (दि.२७) पासून प्रारंभ होत असून, ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या सुमारे चौदा कोटी मुला-मुलींना ही लस इंजेक्शनद् ...
आगामी लोकसभा निवडणुकीत अपंग मतदारांना सामावून घेण्याचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने येत्या ३ डिसेंबर रोजी अपंग मतदार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी गावोगावच्या अपंग मतदारांचा शोध घेऊन त्यांना लोकशाही व्यवस्था व मतदानातील सक्रियता याबाब ...
: जिल्ह्यातील अनधिकृत गौणखनिजाचा उपसा व चोरीच्या विरोधात महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे गोदावरी नदीच्या पात्राजवळच मोठ्या प्रमाणावर बेकादेशीरपणे वाळूचा उपसा केला जात असून, त्याकडे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष करण ...
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या रिक्त जागांवर नोकरभरती करण्यासोबतच विनाअनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विनाअट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यां ...
अग्र नारी प्रांतीय महिला असोसिएशनच्या १५व्या राज्यस्तरीय ‘अग्र-प्रेरणा’ महिला अधिवेशन रविवारी (दि.१८) शहरातील स्वामी नारायण बॅक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडले. ...
एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आह ...