लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Priyanka Gandhi Angry on Narendra Modi : मेरी माँ का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है... - Marathi News | Priyanka Gandhi Angry on Narendra Modi : Meri maa ka mangalsutra is sacrificed to this country | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Priyanka Gandhi Angry on Narendra Modi : मेरी माँ का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है...

Priyanka Gandhi Angry on Narendra Modi : मेरी माँ का मंगलसूत्र इस देश को कुर्बान हुआ है... ...

पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील? - Marathi News | Special Article - Low polling in the first phase has raised BJP's anxiety, making Modi emotional | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पहिल्या फेरीत झटका बसलाय; विषारी भाषणे फुग्यात हवा भरू शकतील?

पंतप्रधान असत्य बोलले ही बातमी नाही, जे सर्वांना दिसते आहे  त्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली, ही खरी बातमी आहे! ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार - Marathi News | pm narendra modi public rally will be held at the race course for maharashtra lok sabha election 2024 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार

एस.पी महाविघालयाच्या मैदाना ऐवजी ही सभा रेसकोर्सवर येथे सांयकाळी ७ वाजता ही सभा होणार आहे.  ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी कोल्हापुरात, तपोवन मैदानावर होणार सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi will hold a meeting at Tapovan Maidan in Kolhapur on Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी कोल्हापुरात, तपोवन मैदानावर होणार सभा

आधीच्या नियोजनानुसार ही सभा रविवारी होणार होती. ती आता शनिवारी होणार ...

कर्नाटकात हनुमान चालिसा लावल्याने तरुणावर हल्ला; पीएम मोदींची काँग्रेसवर टीका, म्हणाले... - Marathi News | Karnataka Lok Sabha Election : Karnataka Hanuman Chalisa Controversy; PM Modi strongly attacked Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात हनुमान चालिसा लावल्याने तरुणावर हल्ला; पीएम मोदींची काँग्रेसवर टीका, म्हणाले...

'काँग्रेसची विचारसरणी तुष्टीकरणाची, व्होट बँकेच्या राजकारणासाठी एससी/एसटी आणि ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला.' ...

पंतप्रधान मोदी यांची येत्या रविवारी कोल्हापुरात सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi rally in Kolhapur on Sunday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधान मोदी यांची येत्या रविवारी कोल्हापुरात सभा

कोल्हापूर : हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी (दि. २८) ... ...

Narendra Modi : "मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Elections 2024 stable govt necessary for development of india says narendra modi madhopur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

Lok Sabha Elections 2024 And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूरमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या विकासासाठी कायमस्वरूपी सरकार आवश्यक असल्याचं ते म्हणाले. ...

Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक - Marathi News | Lok Sabha Election 2024 bollywood actor govinda praised narendra modi eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

Lok Sabha Election 2024 Govinda And Narendra Modi : अभिनेता गोविंदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...