Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Jamyang Tsering Namgyal Ladakh MP: मी लढायचे की नाही याचा निर्णय लडाखची जनता करणार आहे, असे म्हणत भाजपाच्या अंतर्गत फिडबॅक सिस्टीमवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
वडिलोपार्जित संपत्ती एखाद्या व्यक्तीचा नावावर ट्रान्सफर होताना निम्मी संपत्ती सरकारला द्यावी लागणार? भारतात असा कायदा आला तर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काय म्हणणे आहे यावर... ...
Sanjay Raut Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ एप्रिल रोजी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. ...