लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"५ वर्षात ५ पंतप्रधान, पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव…", मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा फॉर्म्युला  - Marathi News | narendra modi slams india alliance, says 5 prime ministers in 5 years madhya pradesh lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"५ वर्षात ५ पंतप्रधान, पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव…", मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा फॉर्म्युला 

Lok Sabha Election 2024 : जर इंडिया आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधानपदासाठी निवड कशी होईल, याबाबत नरेंद्र मोदींनी सांगितले. ...

निवडणुकीत संपत्तीचा वाद! सॅम पित्रोदांच्या वारसा करासंदर्भातील विधानांवरून राजकारण पेटले - Marathi News | Loksabha Election 2024 - Wealth dispute in the election! Sam Pitroda's comments on inheritance tax ignited politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत संपत्तीचा वाद! पित्रोदांच्या वारसा कराच्या विधानांवरून राजकारण पेटले

वारसा कराबद्दल सॅम पित्रोदांनी काढलेले उद्गार ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या विचारांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही, असे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. ...

भाजपने ‘आप’शी खुन्नस घेण्याचे कारण... - Marathi News | Special Article - Will the arrest of AAP convener Arvind Kejriwal benefit BJP politically? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपने ‘आप’शी खुन्नस घेण्याचे कारण...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एक मुख्यमंत्री पहिल्यांदाच तुरुंगात गेले आहेत. भाजपला याचा राजकीय फायदा होईल ? ...

ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार - Marathi News | india bloc create the formula of 'One Year, One PM', narendra Modi's strong attack on the opposition front | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार

"काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? ...

धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं! - Marathi News | Prime Minister Modi attack on Congress on religious reservation, also told why more than 400 seats are needed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं!

काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत." ...

मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी - Marathi News | Modi made this country the capital of injustice: Rahul Gandhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदींनी या देशाला अन्यायाची राजधानी बनवले : राहुल गांधी

शेतकऱ्यांची कर्जमाफी, युवकांना नोकऱ्या मिळतील, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सोलापुरात दिले.  ...

Rajnath Singh : वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rajnath Singh disclosed Narendra Modi plan on one nation one election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा

Lok Sabha Elections 2024 Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरकारच्या वन नेशन-वन इलेक्शनच्या प्लॅनचा खुलासा केला आहे. ...

पंतप्रधान मोदींच्या 'मुस्लिम कोटा' वरील वक्तव्यावर लारा दत्ताची प्रतिक्रिया; म्हणाली, "एवढं धाडस..." - Marathi News | Lara Dutta reacts on PM Narendra Modi s comment on Muslim kota says he has courage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींच्या 'मुस्लिम कोटा' वरील वक्तव्यावर लारा दत्ताची प्रतिक्रिया; म्हणाली, "एवढं धाडस..."

लारा दत्ताने घेतली पंतप्रधानांची बाजू? ...