लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी? - Marathi News | Loksabha Election Result- Nitish Kumar asked for 3 important ministry; BJP's headache will increase? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी?

loksabha election Result - लोकसभा निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालीत मित्रपक्षांनी त्यांच्या मागणीत वाढ केली असून त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.  ...

"PM मोदींना संघ पर्याय शोधतोय; जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी...", संजय राऊत यांचा मोठा दावा - Marathi News | RSS is looking for an alternative to PM Narendra Modi Sanjay Raut's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींना संघ पर्याय शोधतोय; जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी...", संजय राऊत यांचा मोठा दावा

माझ्या माहितीप्रमाणे, संघाची टॉप लिडरशीपही पर्यायाच्या चाचपणीसंदर्भात काम करताना दिसते आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...

'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा - Marathi News | 'Bihar assembly elections will be contested under the leadership of Nitish Kumar', BJP announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा

दिल्लीमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेपूर्वीच बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. ...

उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग - Marathi News | lok sabha election result 2024 BJP called a meeting in Delhi on Uttar Pradesh result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमधील भाजपा नेत्यांची आज दिल्लीत बैठक आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : मोदी यांचे ५० देशांकडून अभिनंदन, भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : Narendra Modi congratulated by 50 countries, emphasized on strengthening ties with India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी यांचे ५० देशांकडून अभिनंदन, भारतासोबत संबंध अधिक दृढ करण्यावर दिला भर

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांत मिळालेल्या विजयाबद्दल मोदी यांचे जगातील विविध देशांतल्या ५० नेत्यांनी अभिनंदन केले आहे.  ...

"राम मंदिराच्या कोटींच्या बजेटमधून लोकांच्या...", अयोध्येत भाजपाचा पराभव, 'शक्तिमान'ची खरमरीत पोस्ट - Marathi News | lok sabha election result 2024 mukesh khanna shared post after bjp lost in ayodhya ram mandir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राम मंदिराच्या कोटींच्या बजेटमधून लोकांच्या...", अयोध्येत भाजपाचा पराभव, 'शक्तिमान'ची खरमरीत पोस्ट

Loksabha Election Result 2024 : भाजपाच्या अयोध्येतील पराभवानंतर शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी एक खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. ...

नरेंद्र मोदींना कॅनडाचे पंतप्रधान ट्रुड्रो यांनी अशा शब्दात दिल्या विजयाच्या शुभेच्छा, म्हणाले..   - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result: Canadian Prime Minister Trudeau wished Narendra Modi a victory in these words, saying..   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींना कॅनडाचे पंतप्रधान ट्रुड्रो यांनी अशा शब्दात दिल्या विजयाच्या शुभेच्छा, म्हणाले..  

Lok Sabha Election 2024 Result: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून ट्विट करून मोदींना (Narendra Modi) शुभेच्छा दिल्या आहेत. ...

मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली... - Marathi News | Narendra Modi's swearing-in postponed? TDP MP's claim, new date has come... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली...

Narendra Modi Latest News: मोदी ८ जूनला शपथ घेतील असे सांगितले जात होते. टीडीपीचे खासदार राम मोहन यांनी त्याच्या पुढची तारीख ठरल्याचा दावा केला आहे. ...