Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी सायंकाळी ७:१५ वाजता शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा होणार असून, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. ...
Trinamool Congress: आमचा पक्ष नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात सहभागी हाेणार नाही, असे तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. ...
loksabha Election Result - देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार येणार असून पंतप्रधानासह नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात रंगणार आहे. ...
देशात एनडीए सरकार स्थापन होत आहे, नरेंद्र मोदी उद्या ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ...
loksabha Election Result - सलग तिसऱ्यांदा देशात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. तत्पूर्वी मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार याबाबत दिल्लीच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ...