लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"मोदी आणि शाह यांना मराठा जात संपवायची आहे’’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप  - Marathi News | "Narendra Modi and Amit Shah want to end the Maratha caste in Maharashtra", Manoj Jarange Patil's serious accusation  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदी आणि शाह यांना मराठा जात संपवायची आहे’’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप 

Maratha Reservation: नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामधून मराठा जात संपवायची आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. तसेच जेव्हा टांगा पटली होईल, तेव्हा आमची गरज कळेल, असा इशारा दिला आहे.  ...

पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो - Marathi News | Elon Musk share video an AI fashion show of world leaders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींपासून ते ट्रम्पपर्यंत... जागतिक नेते फॅशन शो करताना कसे दिसतील? पाहा फोटो

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ AI फॅशन शोचा आहे जो १ मिनिट २३ सेकंदाचा आहे. ...

Economic Survey: आर्थिक सर्वेक्षणात सरकारनं सांगितला FY25 मध्ये किती राहणार GDP ग्रोथ? एका मोठ्या आव्हानाचाही उल्लेख - Marathi News | Economic Survey In the economic survey, the government said how much GDP growth will be in FY25 Also mention a big challenge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक सर्वेक्षणात सरकारनं सांगितला FY25 मध्ये किती राहणार GDP ग्रोथ? एका मोठ्या आव्हानाचाही उल्लेख

या अर्थिक सर्वेक्षणात सरकारने देशाच्या GDP ग्रोथच्या अंदाजाबरोबरच, एका मोठ्या आव्हानाचाही उल्लेख केला आहे... ...

"पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढा..."; PM नरेंद्र मोदींचा विरोधी खासदारांना सल्ला - Marathi News | Budget 2024 Session: "Parliament is for the country, not for the party.."; PM Narendra Modi Advice to Opposition MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढा..."; PM नरेंद्र मोदींचा विरोधी खासदारांना सल्ला

२३ जुलैला देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.  ...

Raosaheb Danve: पंतप्रधान मोदींनी आणलेल्या लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू; रावसाहेब दानवेंचा विश्वास - Marathi News | We will win the assembly on the strength of the public benefit schemes brought by prime minister narendra modi Faith of Raosaheb Danve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raosaheb Danve: पंतप्रधान मोदींनी आणलेल्या लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू; रावसाहेब दानवेंचा विश्वास

विरोधकांनी खोटे बोलून लोकांना फसवलं, चुकीचा नरेटिव्ह समोर ठेवला तरी देखील मोदींचे सरकार पुन्हा आले ...

"सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते...", इलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन! - Marathi News | Elon Musk congratulates PM Modi on becoming most followed world leader on X | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते...", इलॉन मस्क यांच्याकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

Elon Musk : इलॉन मस्क हे एक्सचे मालक आहेत. तसेच, या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले व्यक्ती देखील आहेत. ...

PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेचे राजदूत संतापले; आता भारताने दिले सडेतोड उत्तर - Marathi News | US Ambassador furious over PM Narendra Modi's Russia visit; Now India gave a befitting reply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेचे राजदूत संतापले; आता भारताने दिले सडेतोड उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रशियाचा दौरा केला. या दौऱ्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. ...

"लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं"; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, "बायोलॉजिकल पंतप्रधानांना..." - Marathi News | Congress criticize PM Modi on the statement of Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांना सुपरमॅन व्हायचे असतं"; भागवतांच्या सूचक वक्तव्यावर काँग्रेस म्हणतं, "बायोलॉजिकल पंतप्रधानांना..."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे. ...