लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर जबाबदार कोण? हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Why didn't SEBI chief resign?, Rahul Gandhi attacks BJP over Hindenburg report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले तर जबाबदार कोण? हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

हिंडेनबर्ग रिसर्चने SEBI प्रमुख माधवी पुरी आणि गौतम अदानी यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. ...

"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल - Marathi News | Mallikarju Kharge on Hindenburg Report and Narendra Modi, he demanded JPC inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल

हिंडेनबर्ग रिसर्चने गौतम अदानी आणि सेबी प्रमुखांवर केलेल्या आरोपानंतर राजकारण तापले आहे. ...

वायनाडला सर्वताेपरी मदत करण्याचा पंतप्रधान मोदींनी दिला शब्द, पीडितांना धीर दिला - Marathi News | PM Modi promises all possible help to Wayanad after shocking landslide and reassures victims relief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडला सर्वताेपरी मदत करण्याचा पंतप्रधान मोदींनी दिला शब्द, पीडितांना धीर दिला

भूस्खलनग्रस्त भागाला भेट, वायनाडमधील मदत आणि बचावकार्याची घेतली माहित ...

"हा मोदी सरकारचा भारत, काही झालं तर..."; बांगलादेशच्या मुद्द्यावर मोदींच्या मंत्र्यांनी दिला इशारा - Marathi News | Gajendra Singh Shekhawat attack opposition parties on bangladesh like situation in india comments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा मोदी सरकारचा भारत, काही झालं तर..."; बांगलादेशच्या मुद्द्यावर मोदींच्या मंत्र्यांनी दिला इशारा

Gajendra Singh Shekhawat : गजेंद्र सिंह शेखावत यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होण्याची 'भीती' व्यक्त करणाऱ्या नेत्यांवर भाजपाचे नेते संतापले आहेत. ...

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन; मुत्सद्देगिरी, परराष्ट्र धोरणात महत्वाचे योगदान - Marathi News | Former Foreign Minister Natwar Singh passes away; Diplomacy, important contribution in foreign policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन; मुत्सद्देगिरी, परराष्ट्र धोरणात महत्वाचे योगदान

नटवर सिंह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

पंतप्रधान मोदींनी वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिली, पीडितांशीही चर्चा केली - Marathi News | PM Modi visited the landslide affected areas in Wayanad, also interacted with the victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिली, पीडितांशीही चर्चा केली

हवाई पाहणीनंतर पीएम मोदींचे हेलिकॉप्टर कलपेट्टा येथील एसकेएमजे विद्यालयात उतरले. येथून ते रोडने चुरलमला येथे रवाना झाले. ...

Agriculture News : भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 वाणांचे लोकार्पण, पीएम मोदी उपस्थित राहणार  - Marathi News | Latest news Agriculture News Inauguration of 109 varieties at Indian Agricultural Research Institute, PM Modi will be present  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 वाणांचे लोकार्पण, पीएम मोदी उपस्थित राहणार 

Agriculture News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑगस्ट रोजी या 109 वाणांचे लोकार्पण केले जाणार आहे. ...

SC, ST आरक्षणावरून 'सुप्रीम' निर्णयाला केंद्राचा NO; मोदी कॅबिनेटनं घेतले मोठे निर्णय - Marathi News | As per Constitution given by B R Ambedkar, there is no provision for a creamy layer in the SC-ST reservation, Modi Cabinet Decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC, ST आरक्षणावरून 'सुप्रीम' निर्णयाला केंद्राचा NO; मोदी कॅबिनेटनं घेतले मोठे निर्णय

सुप्रीम कोर्टाने एससी-एसटी आरक्षणाबात क्रिमीलेअर निकष लागू करण्याचं मत मांडलं होतं. त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात आली.  ...