लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या... - Marathi News | PM Modi Security in Ukraine How will the Prime Minister's security be in the war zone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या...

PM Modi Security in Ukraine: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर आहेत. ...

पोलंडमध्ये PM मोदी मराठीत का बोलले?, या देशाचं कोल्हापूरशी आहे खास कनेक्शन; जाणून घ्या अभिमानास्पद इतिहास - Marathi News | How Kolhapur memorial was made in Poland?, Why did Narendra Modi communicate in Marathi?; Know the proud history of kolhapur-poland connection | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलंडमध्ये कोल्हापूर स्मारक कसं बनलं?; जाणून घ्या करवीर नगरीचा अभिमानास्पद इतिहास

'नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास संपवला...', श्रीनगरमधून राहुल गांधींची पंतप्रधनांवर टीका - Marathi News | Narendra Modi's confidence ended Rahul Gandhi's harsh criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास संपवला...', श्रीनगरमधून राहुल गांधींची पंतप्रधनांवर टीका

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. ...

"अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही, मंत्रिपदावरून हटवा"; केंद्रीय मंत्र्याची पुन्हा मागणी - Marathi News | "I can't live without acting, get rid of the ministry"; Again demand of Union Minister Suresh Gopi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही, मंत्रिपदावरून हटवा"; केंद्रीय मंत्र्याची पुन्हा मागणी

केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी नेतृत्वाकडे केली आहे.  ...

पंतप्रधान युद्धभूमीत ७ तास; रशिया-युक्रेन वादावर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार  - Marathi News | 7 hours in Prime Minister Narendra Modi battlefield; Will discuss Russia-Ukraine dispute with Zelensky  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान युद्धभूमीत ७ तास; रशिया-युक्रेन वादावर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार 

मोदी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी पोलंडला पोहोचले असून, पंतप्रधान मोदी ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत तेथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. ...

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, पण कशात वाचा... - Marathi News | Stree 2 star Shraddha Kapoor surpasses PM Modi become third most followed Indian on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, पण कशात वाचा...

श्रद्धा तिच्या साधेपणामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते. ...

त्याच दिवशी संसदेवर चालून गेलो असतो, तर संपूर्ण प्रकरण...; बांगलादेशचा उल्लेख करत हे काय बोलले राकेश टिकैत? - Marathi News | If I had gone to Parliament on that day rakesh tikait threatens bangladesh like condition in india says we are ready | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्याच दिवशी संसदेवर चालून गेलो असतो, तर संपूर्ण प्रकरण...; बांगलादेशचा उल्लेख करत हे काय बोलले राकेश टिकैत?

टिकैत म्हणाले, 'हे शोधून सापडणार नाही. जनता प्रचंड रागात आहे. हे तर त्या दिवशी जेव्हा ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत गेले, तेव्हा त्यांची दिशाभूल करण्यात आली की लाल किल्ल्यावर चला. त्याच दिवशी संसदेकडे वळवले असते तर... ...

२३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर, युद्धाबाबत झेलेन्स्की यांच्याशी करणार चर्चा - Marathi News | On August 23, Prime Minister Narendra Modi will discuss the war with Zelensky on his visit to Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर, युद्धाबाबत झेलेन्स्की यांच्याशी करणार चर्चा

पंतप्रधान मोदी हे सर्वप्रथम पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथून ते युक्रेनला रवाना होतील. ...