लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन - Marathi News | Devendra Fadnavis promised farmers in the presence of PM Modi that cotton soybeans will be purchased at higher rates than the guaranteed price | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन

Devendra Fadnavis to Farmers: पंतप्रधान मोदी यांच्या साक्षीने उपमुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना शब्द ...

PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण - Marathi News | There is no meeting between PM Narendra Modi and Muhammad Yunus in America clarifies Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची होती ...

भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा' - Marathi News | Fugitive Islamic speaker wanted in India Zakir Naik has been invited as 'guest' in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

Zakir Naik in Pakistan, Wanted in India: पाकिस्तानातील तीन शहरांमध्ये झाकीर नाईक स्वत:च्या मुलासोबत करणार जाहीर कार्यक्रम ...

भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा - Marathi News | Did Nitin Gadkari make Amit Shah wait when he was BJP president?; Nitin Gadkari answer in Interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा

नितीन गडकरी आणि मोदी-शाह यांच्यातील संबंधांची सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. त्यात एका मुलाखतीत गडकरींनी त्यावर स्पष्ट भाष्य केले आहे.  ...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कची ई-पायाभरणी - Marathi News | E-foundation of PM Mitra Textile Park by Prime Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कची ई-पायाभरणी

Amravati : नांदगाव पेठ एमआयडीसी; लोकप्रतिनिधी, उद्योजकांसह मान्यवरांची मांदियाळी ...

VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर - Marathi News | Fake blood donation on PM Modi birthday BJP leader returned after taking photo video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचे महापौर विनोद अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात - Marathi News | Tukde Tukde Gang, Urban Naxalites are running Congress PM Narendra Modi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात

वर्धा येथील स्वावलंबी मैदानात शुक्रवारी पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला. त्यावेळी मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ...

काँग्रेस देशात टुकडे टुकडे गँग अन् अर्बन नक्षलवाद चालवत आहे; वर्धा येथे PM मोदींचा घणाघात - Marathi News | Congress is running piecemeal gangs and urban Naxalism in the country says PM Narendra Modi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काँग्रेस देशात टुकडे टुकडे गँग अन् अर्बन नक्षलवाद चालवत आहे; वर्धा येथे PM मोदींचा घणाघात

ही महात्मा गांधी यांची काँग्रेस असूच शकत नाही, असेही मोदी म्हणाले. ...