लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर... - Marathi News | Jammu Kashmir Election 2024 : Vaishnodevi's seat became prestigious for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीरमधून कलम-370 हटवल्यानंतर वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. ...

“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress nana patole replied bjp and said narendra modi has no right to speak on gandhi family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

Congress Nana Patole News: संजय राऊतांचे जास्त ऐकू नका. विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढवल्या जाणार असून, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते घेतील, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत - Marathi News | floods in west bengal districts plunged Mamata Banerjee wrote letter to Narendra Modi asking for help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत

Mamata Banerjee And Narendra Modi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ...

'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद - Marathi News | Jammu Kashmir Election 2024, then Kashmir would be a part of Pakistan today, Mehbooba Mufti's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद

Jammu Kashmir Election 2024 : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने काश्मीरमधील अब्दुल्ला कुटुंबाचे आभार मानले पाहिजेत.' ...

"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला - Marathi News | Prime Minister Modi criticized Uddhav Thackeray at a program in Wardha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला

PM Modi on Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील कार्यक्रमात काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. गणपती पूजेच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना मोदींनी ठाकरे-पवारांवर उल्लेख न करता निशाणा साधला.  ...

कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ? - Marathi News | Loan up to 3 lakh without any guarantee.... What is PM Vishwakarma Yojana? Who benefits?  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?

PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र-अपात्र आहेत, तसेच यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय? याबद्दल जाणून घ्या... ...

Nirmala Sitaraman: २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन - Marathi News | Banking sector should make a major contribution to achieving the goal of a developed India by 2047 - Nirmala Sitharaman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nirmala Sitaraman: २०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन

बँकांना आपल्या डिजिटल यंत्रणा हॅक होणार नाहीत आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे ...

रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं - Marathi News | spread false news about supplying arms to Ukraine From india government of india response to media queries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं

खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे. ...