लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे , मराठी बातम्या

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
Exclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम' - Marathi News | Exclusive : Will Narayan Rane give chance to do 'game'? Nitesh Rane's 'Safe Game' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : नारायण राणे त्यांचा 'गेम' करू देतील का?; नितेश राणेंचा 'सेफ गेम'

स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली. ...

Exclusive : नितेश राणे यांनी सांगितले 2014 मधील पराजयाचे कारण - Marathi News | Exclusive: Nitesh Rane told reason of defeat in 2014 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : नितेश राणे यांनी सांगितले 2014 मधील पराजयाचे कारण

भाजपची घोडदौड सुरु असताना सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समित्या ग्रामपंचायती राणेंनी ताब्यात ठेवल्या. ...

Exclusive: खालच्या पातळीवर टीका झाल्यास मातोश्रीला सडेतोड प्रत्युत्तर देणारः नितेश राणे - Marathi News | Exclusive: Nitish Rane will reply to Matoshri if they faced low level of criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: खालच्या पातळीवर टीका झाल्यास मातोश्रीला सडेतोड प्रत्युत्तर देणारः नितेश राणे

आमच्या दोन्ही मुलांना आम्ही बाळासाहेबांचा फोटो दाखवून त्यांच्यामुळेच राणे कुटुंबीय उभे असल्याची जाणीव करून देतो. ...

मुंबई - कोकण : अनंत गीते, नारायण राणेंना 'दे धक्का'; तरीही शिवसेनेकडे सर्वाधिक जागा?  - Marathi News | Mumbai - Konkan: Anant Geete, Narayan Rane will get shock; Shiv Sena's most seats still? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई - कोकण : अनंत गीते, नारायण राणेंना 'दे धक्का'; तरीही शिवसेनेकडे सर्वाधिक जागा? 

पालघरमध्ये मतदारसंघ अदलाबदलीत शिवसेनेकडे गेला असून भाजपच्या खासदाराने शिवसेनेते प्रवेश केला आहे. ...

निलेश राणे २९ मार्चला उमेदवारी अर्ज भरणारच; माघारीचे वृत्त नारायण राणेंनी फेटाळले - Marathi News | Nilesh Rane will fill nomination on March 29: Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश राणे २९ मार्चला उमेदवारी अर्ज भरणारच; माघारीचे वृत्त नारायण राणेंनी फेटाळले

माघार घेणे हा आपला पिंड नाही, आपल्यावर कोणाचाही दबाव नाही ...

Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा - Marathi News | will know exact space of Narayan Rane in Maharashtra; Nitesh Rane's indicative signal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा

शिवसेना काँग्रेसने त्यांच्या फायद्यासाठी राणेंचा वापर केला. ...

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निलेश राणे राष्ट्रवादीकडून लढणार? - Marathi News | Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha constituency contest Nilesh Rane NCP? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निलेश राणे राष्ट्रवादीकडून लढणार?

सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी आणि राष्ट्रवादीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी, असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे. ...

'मोदीच पंतप्रधान होतील का, हे सांगता येणार नाही', नारायण राणेंची स्पष्टोक्ती - Marathi News | 'Modi can not be said to be the Prime Minister', clarification of Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदीच पंतप्रधान होतील का, हे सांगता येणार नाही', नारायण राणेंची स्पष्टोक्ती

महाराष्ट्रात स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या एकूण पाच जागा लढविणार आहे. अन्य उमेदवार नंतर जाहीर करण्यात येतील. ...