शहरात पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन तसेच इतर मूलभूत सुविधांसाठी आर्थिक तरतूद वाढवावी, वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या निविदा झोननिहाय न काढता प्रभागनिहाय काढाव्या यासह केळी मार्केटमध्ये नगरसेवकांच्या नातेवाईकांना दुकान उपलब्ध करुन दिल्याच्या विषयावरुन महापालि ...
स्वारातीम विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या ठरावानुसार आता पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या एमसीक्यू परीक्षा पद्धती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...
अनाथ असल्याचे समजल्यानंतर भावनिक अन् सामाजिक भावनेतून मदतीसाठी पुढे आलेल्यांचा विश्वास गणेशने सार्थ ठरवला आहे. नीट परीक्षेत गुण घेत तो एमबीबीएससाठी पात्र ठरला असून पहिल्याच यादीत केईएममध्ये गणेशचा नंबर लागला आहे. ...
सामाजिक वनीकरणअंतर्गत वृक्षारोपणासाठी मे महिन्यात नरसी-मुखेड रस्त्याच्या दुतर्फा अर्ध्याहून कमी खोदलेल्या खड्ड्यात झाडे लावण्यात आली़ विशेष म्हणजे, पुरेसा पाऊस झाला नसून त्यामुळे जमिनीत ओलावाही नाही़ अशा स्थितीत लावलेल्या झाडांनी काही दिवसांतच माना ट ...
जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ...