लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

नांदेड विमानतळाचा दर्जा आंतरराष्ट्रीय अन् एकही विमान उडेना  - Marathi News | The status of Nanded airport is international and not a single flight flies | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड विमानतळाचा दर्जा आंतरराष्ट्रीय अन् एकही विमान उडेना 

आजघडीला या विमानतळाची सुरक्षा रिलायन्सकडे असून केवळ खासगी वैयक्तिक विमानाचे उड्डाण होते. ...

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार अनुसया खेडकरांना ५ वर्षांची शिक्षा - Marathi News | Former Shiv Sena MLA Anusaya Khedkar, Sena-BJP office bearer sentenced to 5 years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदार अनुसया खेडकरांना ५ वर्षांची शिक्षा

महागाई विरोधात हिंसक आंदोलन प्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाची शिक्षा ...

साहेबांसाठी चपला झिजल्या,आता ‘वारसदार’ मैदानात; सामान्य कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार? - Marathi News | work effortless for Saheb, now the 'heir' in field; When will ordinary workers get a chance? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :साहेबांसाठी चपला झिजल्या,आता ‘वारसदार’ मैदानात; सामान्य कार्यकर्त्यांना संधी केव्हा मिळणार?

आता ताई-दादा! आमचं काय? राजकारण नेहमीच ठराविक कुटुंबाभोवती फिरत असल्याने सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी गुलाल लागणार? ...

गतवर्षापेक्षा यंदा वाढले उसाचे क्रशिंग; अर्ध्या मराठवाड्यात ऊस गाळपाची कोटीची उड्डाणे ! - Marathi News | Increased crushing over last year; Half of Marathwada sugarcane sugar flights worth crores! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गतवर्षापेक्षा यंदा वाढले उसाचे क्रशिंग; अर्ध्या मराठवाड्यात ऊस गाळपाची कोटीची उड्डाणे !

यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात; मागील तीन-चार वर्षांत पाऊसमान चांगले राहिल्याने उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ...

सिलेंडरच्या स्फोटाने संसाराची राखरांगोळी; जळालेली पुस्तके पाहून चिमुकल्यांना कोसळले रडू - Marathi News | home convert into ashes by the explosion of a cylinder; roof were thrown and books were burnt along with clothes | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सिलेंडरच्या स्फोटाने संसाराची राखरांगोळी; जळालेली पुस्तके पाहून चिमुकल्यांना कोसळले रडू

पत्रे उडाली अन् कपड्यांसह पुस्तकेही जळाली, सुदैवाने जीवितहानी नाही ...

तुरुंगाबाहेर पिस्टलमधून सुटली गोळी; भिंतीचा वेध घेतल्याने अनर्थ टळला - Marathi News | A bullet fired from a pistol outside the prison of Nanded; Disaster was averted by holding the wall | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तुरुंगाबाहेर पिस्टलमधून सुटली गोळी; भिंतीचा वेध घेतल्याने अनर्थ टळला

पोलिस मुख्यालयातील दोन कर्मचारी एका आरोपीला लोहा न्यायालयात हजर करण्यासाठी तुरुंगात गेले होते. ...

'बीआरएस'नंतर आणखी एका नव्या राजकीय पक्षाची महाराष्ट्रात एंट्री - Marathi News | After 'BRS', another new political party has entered Maharashtra | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'बीआरएस'नंतर आणखी एका नव्या राजकीय पक्षाची महाराष्ट्रात एंट्री

नऊ एप्रिल रोजी तपस्वी योगानंद महाराज यांच्या हस्ते पक्षाचे लोकार्पण होणार ...

मुगट अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश  - Marathi News | Five lakhs aid to heirs of Mugat accident victims; Instructions given by the Chief Minister | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुगट अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश 

कामाचा शोधासाठी नांदेडकडे निघालेल्या मजुरांच्या ऑटोरिक्षाला मुदखेड तालुक्यातील मुगट ते इंजाळी रस्त्यावर ट्रकची जोरदार धडक लागली होती. ...