Nanded, Latest Marathi News
तामसा ते नांदेड रोडवर पिंपराळा पाटीजवळ झाला अपघात ...
गेल्या दोन वर्षांपासून तो नांदेडात होता. तो हॉटेल मधुर लॉज येथे स्लॅपच्या कामावर होता. ...
काही टारगट मुले मुलींसोबत नाचण्याचा प्रयत्न करीत हाेते. त्याला तरुणांनी रोखले. ...
दमरेच्या नांदेड विभागाने याबाबत प्रसिद्धपत्रक काढल्यानंतर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ तसेच सदस्यांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध केला. ...
पाणीपुरी विकणाऱ्याकडून पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत ...
बॅंक कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना झाला मृत्यू ...
तुप्पा येथील पाटबंधारे वसाहतीतील मोकळ्या जागेत कोल्हापुरी बंधाऱ्याचे लोखंडी गेट ठेवण्यात आले होते. ...
आजघडीला या विमानतळाची सुरक्षा रिलायन्सकडे असून केवळ खासगी वैयक्तिक विमानाचे उड्डाण होते. ...