लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड, मराठी बातम्या

Nanded, Latest Marathi News

कोरोना जनजागृतीत उतरले न्यायाधीश; ऑटोतून फिरून केले घरातच राहण्याचे आवाहन - Marathi News | Judge Corona landed in public awareness; Appeal to stay at home by auto | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोना जनजागृतीत उतरले न्यायाधीश; ऑटोतून फिरून केले घरातच राहण्याचे आवाहन

भोकरच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांचे आॅटोत फिरून आवाहन ...

कोरोना संकट ; मराठवाड्यातील उद्योगांची कामगारांअभावी कोंडी - Marathi News | Corona crisis; Industries in Marathwada are in dire straits due to lack of workers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरोना संकट ; मराठवाड्यातील उद्योगांची कामगारांअभावी कोंडी

केवळ १५ हजार कामगार, कर्मचारी  उपलब्ध झाल्याने उद्योजकांची मोठी कोंडी झाली आहे. ...

CoronaVirus : नांदेडमध्ये जम्मू काश्मीरहून आलेले दोन भाविक कोरोना बाधित,रुग्णसंख्या ४० - Marathi News | CoronaVirus: Two devotees from Jammu and Kashmir infected with corona in Nanded, total 40 positive | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : नांदेडमध्ये जम्मू काश्मीरहून आलेले दोन भाविक कोरोना बाधित,रुग्णसंख्या ४०

नांदेड शहरात आतापर्यंत चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

हॉर्न वाजवून, इमर्जन्सी ब्रेक लावले तरीही वाचू शकले नाहीत मजूर; जाणून घ्या कारण - Marathi News | The workers could not alive even after sounding the horn and applying the emergency brake; Know the reason | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हॉर्न वाजवून, इमर्जन्सी ब्रेक लावले तरीही वाचू शकले नाहीत मजूर; जाणून घ्या कारण

कोणतीही गाडी सिंग्नलनूसार धावत असते़ लाल रंगाचे सिंग्नल दिलेले असेल तर गाडी एअरब्रेकच्या आधारे थांबविण्याचे काम लोकोपायलट करीत असतो़ परंतु, हिरवे सिंग्नल असेल तर गाडीचे ब्रेक लावले जावू शकत नाही़  ...

coronavirus : पंजाबमुळेच वाढला प्रादुर्भाव; नांदेडवरील आरोप निराधार - Marathi News | coronavirus: Increased prevalence due to Punjab; The allegations against Nanded are baseless | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : पंजाबमुळेच वाढला प्रादुर्भाव; नांदेडवरील आरोप निराधार

शहराच्या इतर भागातील अवघे दोन रुग्ण असल्याने पंजाबचा नांदेडवरील आरोप आता निराधार ठरत आहे़  ...

ग्रामीण भागात अवैध दारु विक्री जोरात; ३२ जण अटकेत  - Marathi News | Illegal liquor sales in rural areas of Naded rised; 32 arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ग्रामीण भागात अवैध दारु विक्री जोरात; ३२ जण अटकेत 

लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी मद्यविक्री बंद आहे़ अशा काळात अवैध गावठी दारु विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे़ ...

वो मिलती हैं... मगर परवडती नही ! मद्यासह तंबाखु, गुटख्याची सर्रासपणे होतेय विक्री - Marathi News | She gets it ... but can't afford it! Tobacco, alcohol and gutkha are widely sold | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वो मिलती हैं... मगर परवडती नही ! मद्यासह तंबाखु, गुटख्याची सर्रासपणे होतेय विक्री

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून २३ मार्च पासून देश लॉकडाऊन करण्यात आला़ लॉकडाऊनच्या या काळात जीवनावश्यक वस्तु सोडल्या तर सर्वच प्रकारच्या विक्रीवर बंधन आले. परंतु, बंदबारीतही दारू कुठे उपलब्ध होते ही बाब तळीरामांना चांगलीच माहिती असते़ ...

CoronaVirus : पसार झालेल्या चारही कोरोना बाधीतांविरुद्ध गुन्हा दाखल; शोध लागत नसल्याने नांदेडकर धास्तावले - Marathi News | CoronaVirus: Charges filed against all four corona positive patients that have not found; Nandedkar panicked as the search going on | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : पसार झालेल्या चारही कोरोना बाधीतांविरुद्ध गुन्हा दाखल; शोध लागत नसल्याने नांदेडकर धास्तावले

अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून २० जणांचा शोध सुरु करण्यात आला़ त्यातील १६ जण स्वाधीन झाले़ या सर्वांवर आरोग्य विभागाकडून उपचारही सुरु करण्यात आले़ मात्र उर्वरित चार जण अद्यापही पसार ...