नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, ओबीसी समाजाला नॉनक्रिमीलेअरची अट घालून मोठे नुकसान करण्यात आले. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४२ उमेदवारांना अद्याप अधिकारी पदावर रूजू होता आले नाही. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाचाही समावेश आहे. केंद ...
पुढील वर्षी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शासनाने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धतनी बंद केली. पीकविमा योजनेत बदल करण्यात येईल हे ही ...
लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव (कोहळी) येथे आयोजित विविध विकासकामांचा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात विविध संघटनांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. नाना पटोले म्हणाल ...
सालेकसा तालुक्याच्या पिपरीया येथे रजत जयंती समारोह प्रसंगी ते बोलत होते. अंबिका बहुउद्देशिय शिक्षण संस्था सालेकसाच्यावतीने पिपरीया येथील कचारगड आदिवासी आश्रमशाळेत रजत जयंती कार्यक्रम गुरूवारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडा ...
तालुक्यातील जांभळी (सडक) येथे मार्तंडराव कापगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषद अध्यक्ष नाना पटोले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य ग ...
माहूर विकासासंदर्भात आजपर्यंत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात निधी उपलब्ध होत नसल्याने तीर्थक्षेत्राची विकास कामे ठप्प पडली आहे. त्यामुळे मागील युती शासनाने घोषित केलेला २४0 कोटींचा विकास निधी महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी ...
गावांत नागरिक नागरी सुविधेपासून वंचित असल्याची तक्रार आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून तत्काळ समस्या सोडविण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांकडे केली ...
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांचा थांबा नाही. याबाबत समितीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे रेटा धरला. मात्र त्यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच रेल्वे बोर्डही या मागणीकडे सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे रेल्वे यात्री सेवा समितीचे म्ह ...