लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
सरकारमधील खातेवाटपाबद्दल अजित पवारांना प्रश्न, उपमुख्यमंत्र्यांचं मजेशीर उत्तर - Marathi News | Questions to Ajit Pawar about allocation of accounts in the government, interesting answer of Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारमधील खातेवाटपाबद्दल अजित पवारांना प्रश्न, उपमुख्यमंत्र्यांचं मजेशीर उत्तर

काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येत आहे, यात विधानसभा अध्यक्षपदी असलेले नाना पटोले यांना राजीनामा द्यायला सांगून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली ...

"नाना पटोले मोदी द्वेषाने पछाडलेले, त्यांनी केलेली टीका म्हणजे..." - Marathi News | Dr. Parinay Fuke Says, Nana Patole haunted by Modi hatred, his criticism is Examples of perverted attitudes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नाना पटोले मोदी द्वेषाने पछाडलेले, त्यांनी केलेली टीका म्हणजे..."

Parinay Fuke answer to Nana Patole : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. ...

...तर वाराणसीमधून निवडणूक लढवणार, प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोलेंचं थेट मोदींना आव्हान - Marathi News | Nana Patole will directly challenge to PM Narendra Modi, Says, he will contest Election from Varanasi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर वाराणसीमधून निवडणूक लढवणार, प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोलेंचं थेट मोदींना आव्हान

Nana Patole Challenge to Narendra Modi : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. ...

टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीका - Marathi News | BJP leaders did not see rakesh Tikaits tears says congress leader nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीका

पटोले यांचे बुधवारी दिल्लीहून नागपुरात आगमन झाले. विमानतळावर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले. ...

नरेंद्र मोदी नटसम्राट आहे, त्यांनी सिनेमात जावं; नाना पटोलेंची खोचक टीका - Marathi News | Narendra Modi is acting, he should go to the cinema, said Congress leader Nana PatoleNarendra Modi is a nut emperor, he should go to the cinema; Criticism of Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदी नटसम्राट आहे, त्यांनी सिनेमात जावं; नाना पटोलेंची खोचक टीका

काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ...

नरेंद्र मोदींवर नाना पटोले यांची बोचरी टीका |Nana Patole On PM Modi | Modi Emotional in Rajyasabha - Marathi News | Nana Patole's scathing remarks on Narendra Modi | Nana Patole On PM Modi | Modi Emotional in Rajyasabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींवर नाना पटोले यांची बोचरी टीका |Nana Patole On PM Modi | Modi Emotional in Rajyasabha

...

चर्चा तर होणारच... खासदार उदयनराजे अन् नाना पटोलेंची 'हात'मिळवणी - Marathi News | There will be a discussion ... MP Udayan Raje bhosale And nana Patole's 'hands' meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चा तर होणारच... खासदार उदयनराजे अन् नाना पटोलेंची 'हात'मिळवणी

खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचीही भेट घेतली होती. ...

मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे : नाना पटोले  - Marathi News | If Modi wants to be a actor, he should go to cinema - Nana Patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे : नाना पटोले 

Nana Patole News : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना "मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही ...