लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
'हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणं, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांवरील आरोपाची चौकशी करावी' - Marathi News | This is a shame for Maharashtra, the Chief Minister should investigate the allegations against malik and fadanvis the leaders, Nana patole deamand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणं, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांवरील आरोपाची चौकशी करावी'

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले. इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ...

Demonetisation: “PM मोदींनी नोटबंदीच्या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे”: नाना पटोले - Marathi News | nana patole demand that pm narendra modi should apologise country for demonetisation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM मोदींनी नोटबंदीच्या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे”: नाना पटोले

नोटबंदीतून देशाची अर्थव्यवस्था आणि सामान्य माणूस यातून सावरला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | Nana Patole on bjp over anil deshmukh arrest and parambir singh case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. आरोप करणारेच बेपत्ता असतील तर अनिल देशमुख यांना ईडीने अटक कशी काय केली, असा सवाल पटोले यांनी केला आहे. ...

Deglur Bypoll: “देगलूरचा विजय महाविकास आघाडीवरील विश्वास दृढ करणारा, भाजपच्या थापेबाजीला चपराक” - Marathi News | congress nana patole react on deglur and dadra nagar haveli and other bypoll election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देगलूरचा विजय महाविकास आघाडीवरील विश्वास दृढ करणारा, भाजपच्या थापेबाजीला चपराक”

Deglur Bypoll: महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपा व त्यांच्या गलिच्छ राजकारणाला जनता कंटाळलेली आहे हेच यावरून दिसते. ...

आता काँग्रेसमध्ये जनतेच्या शिफारशीने मिळेल तिकीट : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले - Marathi News | Tickets will now be available in Congress on the recommendation of the people said nana patole | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आता काँग्रेसमध्ये जनतेच्या शिफारशीने मिळेल तिकीट : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

आता नेत्यांच्या नाही तर जनतेच्या शिफारशीने तिकीट मिळेल, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी गडचिरोलीतील काँग्रेस मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बजावले. ...

राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करा; नाना पटोलेंचे आवाहन - Marathi News | nana patole appeal that register large number of members to make rahul gandhi congress president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करा; नाना पटोलेंचे आवाहन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची संधी - Marathi News | high court allowed Nana patole to rectify the error in the affidavit against nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची संधी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी धक्का बसला. पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची न्यायालयाने मुभा दिली. ...

Nana Patole : आंबेडकरी चळवळीला भाजपने बदनाम केले- नाना पटोले; नक्षलवादी ठरविल्याचा आरोप  - Marathi News | BJP defames Ambedkar movement- Nana Patole; Accused of being a Naxalite | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबेडकरी चळवळीला भाजपने बदनाम केले- नाना पटोले

Nana Patole : प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात पटोले बोलत होते. ...