नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
Devendra Fadnavis Slams Maharashtra Government : कांगावेखाेरांना मी उत्तर देत नाही, अशा शब्दात विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्यावर पलटवार केला आहे. ...
Maharashtra Politics News: - कोरोनाच्या फैलावावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. ...
Nana Patole Criticize Devendra Fadanvis: सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे ...