लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
ड्रायव्हर नानाभाऊंकडे स्टिअरिंगच नाही; राज्यातील दिलेली नावं दिल्लीतील नेत्यांनी कापली - Marathi News | The Congress jumbo state executive was announced last week pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ड्रायव्हर नानाभाऊंकडे स्टिअरिंगच नाही; राज्यातील दिलेली नावं दिल्लीतील नेत्यांनी कापली

काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत स्टिअरिंग एकाकडे, ब्रेक दुसऱ्याच्या पायात, अशा अवस्थेत नानाभाऊ पक्षाची गाडी कशी चालवणार? ...

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात - Marathi News | congress nana patole criticised pm modi govt over gas cylinder price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ...

Nana Patole: पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Maharashtra Congress chief nana patole attacks bjp over temple agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था; नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole: राज्यातील मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली? राज्यपालांच्या न झालेल्या भेटीची दिवसभर चर्चा - Marathi News | governor Bhagat Singh Koshyari reject meet to CM Uddhav Thackeray? office said no appointment pdc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेट नाकारली? राज्यपालांच्या न झालेल्या भेटीची दिवसभर चर्चा

milind Narvekar meet Bhagat Singh Koshyari? राज्यपालांनी भेट नाकारली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर, वेळच मागण्यात आलेली नव्हती, असे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आले. ...

“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले - Marathi News | nana patole says congress party is the only capable option | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“देशातील जनता भाजपला कंटाळलीय, काँग्रेस पक्ष हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

काँग्रेसला माननारा मोठा वर्ग असून काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ...

राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार - Marathi News | Next Chief Minister will be Congress in the state; State President Nana Patole reiterated | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुनरुच्चार

जिथे जातीयवाद झाला त्याचा परिणाम त्या देशास भाेगावा लागला आहे. ...

कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच - Marathi News | Narayan Rane committed a crime, action will be taken - Nana Patole | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच

Nana Patole on Narayan Rane : राणे राज्याचे वातावरण खराब करत आहेत, ही महाराष्ट्र संस्कृती नाही  ...

काेणता झेंडा घेऊ हाती : पटाेले म्हणतात स्वबळावर, थाेरातांचा आघाडी धर्म - Marathi News | Politics : Congress men confuse over Nana Patole and Balasaheb Thorat Statement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काेणता झेंडा घेऊ हाती : पटाेले म्हणतात स्वबळावर, थाेरातांचा आघाडी धर्म

Politics : आधीच संभ्रमीत असलेल्या काॅंग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था काेणता झेंडा घेऊ हाती अशी झाली आहे. ...