आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नागराज मंजुळे - मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे Nagraj Manjule ओळखले जातात. निर्माता, पटकथा लेखक, कवी अशीही त्यांची ओळख आहे. पिस्तुल्या या लघुपटानंतर ‘फँड्री’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा अभूतपूर्व गाजला. मराठीपाठोपाठ नागराज यांनी बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. ‘झुंड’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. Read More
Nagraj Manjule, Akash Thosar : अलीकडे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपटसृष्टीतील कंपूशाहीवर भाष्य केलं होतं. नागराज मंजुळे सुद्धा त्यांच्या प्रत्येक सिनेमात आकाश ठोसरला कास्ट करतातच ना, असं ती म्हणाली होती. याच पार्श्वभूमीवर नागराज बोलले. ...
Ghar Banduk Biryani : 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख कलाकार सर्वांसमोर आल्यानंतर आता चित्रपटातील मोस्ट वॉन्टेड 'डाकू गँग' समोर आली आहे. ...
Nagraj Manjule, Oscars 2023 : यंदाचा ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरला. होय, भारताच्या एक नव्हे तर दोन कलाकृतींनी ऑस्कर पटकावला. आता या ऑस्कर विजेत्यांशी असलेलं एक खास मराठमोळं कनेक्शनही समोर आलं आहे.... ...
Rinku rajguru: रिंकू कलाविश्वात जितकी सक्रीय आहे. तितकीच सोशल मीडियावरदेखील आहे. त्यामुळे ती चाहत्यांसाठी कायम नवनवीन पोस्ट घेऊन येत असते. यात अलिकडेच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Rinku rajguru: अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून त्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर आकाशने केलेल्या कमेंटमुळे नेटकऱ्यांच्या नजरा या जोडीकडे वळल्या आहेत. ...