लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

एसटीच्या पगाराची ‘एक अनार साै बिमार’ची स्थिती अनेक महिन्यांपासून सुरू : रडगाणे संपता, संपेना - Marathi News | 'Ek Anar Sai Bimar' status of ST salary continues for months: Crying ends, ends | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या पगाराची ‘एक अनार साै बिमार’ची स्थिती अनेक महिन्यांपासून सुरू : रडगाणे संपता, संपेना

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले पगाराचे रडगाणे थांबायला तयार नाही. वेळेवर पगार नाही अन् झाला तर पुरेसा पगार अन् खर्च करता येईल, अशी स्थिती नाही. ...

तामिळनाडूचे गाव अन् नागपूरचे विद्यार्थी! स्वप्नांना बळ मिळाले, तयार केलेले सॅटेलाइट अवकाशात झेपावले - Marathi News | Satellite created by students of Nagpur launched into space | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तामिळनाडूचे गाव अन् नागपूरचे विद्यार्थी! स्वप्नांना बळ मिळाले, तयार केलेले सॅटेलाइट अवकाशात झेपावले

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइन लाँच मिशन-२०२३ अंतर्गत तामिळनाडूमध्ये झाला उपक्रम ...

नॉर्थ कॅनलच्या भिंती तुटल्या, उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये दुर्गंधी - Marathi News | Walls of North Canal broken, bad smell in many settlements of North Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नॉर्थ कॅनलच्या भिंती तुटल्या, उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये दुर्गंधी

डुकरांचा सुळसुळाट, विषारी जीवजंतूची भिती : जरा आमच्या भागाकडेही लक्ष द्या, स्थानिकांची प्रशासनाकडे मागणी ...

'इन्स्टाग्राम’वर छळणाऱ्या ‘सायबर’रोमियोविरोधात तरुणीने दाखवली हिंमत; गुन्हा दाखल - Marathi News | girl filed complaint against 'Cyber' Romeo who was harassing her on 'Instagram' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'इन्स्टाग्राम’वर छळणाऱ्या ‘सायबर’रोमियोविरोधात तरुणीने दाखवली हिंमत; गुन्हा दाखल

सायबरतज्ज्ञांच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू ...

पोलीस स्टेशनजवळ ट्रेलरची मोटारसायकलला धडक; चालकाचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | rider died as a trailer collided with a bike near pardi police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस स्टेशनजवळ ट्रेलरची मोटारसायकलला धडक; चालकाचा मृत्यू, एक जखमी

ट्रेलरचालक घटनास्थळावरून ट्रेलर सोडून फरार ...

दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा - Marathi News | Divyang Sports Complex to be set up in South Nagpur, Nitin Gadkari's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा

महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कचे भूमीपूजन ...

फुकटात सिगारेट न दिल्याने महिलेसह भावावर जीवघेणा हल्ला; दुकानात लुटमार - Marathi News | A woman and her brother were fatally attacked for not giving free cigarettes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुकटात सिगारेट न दिल्याने महिलेसह भावावर जीवघेणा हल्ला; दुकानात लुटमार

जरीपटकाच्या इंदोरा चौकातील घटना : आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ...

पाेलिसांच्या अमानुष मारहाणीत फरार आराेपींच्या भावाचा मृत्यू; चौकशीसाठी बोलावले होते ठाण्यात - Marathi News | the brother of absconding accused who was detained for questioning died in brutal beating by the police in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाेलिसांच्या अमानुष मारहाणीत फरार आराेपींच्या भावाचा मृत्यू; चौकशीसाठी बोलावले होते ठाण्यात

कन्हानमधील घटना ...