लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

जुन्या वादातून तरुणाची मित्रासमोरच सब्बलचे प्रहार करत हत्या - Marathi News | the young man was killed in front of his friend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या वादातून तरुणाची मित्रासमोरच सब्बलचे प्रहार करत हत्या

शुभमने राहुलला शांत होण्यासाठी विनंती केली. मात्र राहुलने प्रहार करणे सुरूच ठेवले.  ...

डॉ. सुनील, डॉ. कविता गुप्ता यांना अकादमिक एक्सीलेंस पुरस्कार - Marathi News | In nagpur dr sunil and dr kavita gupta get academic excellence award for his remarkable contribution in the field of diabetes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. सुनील, डॉ. कविता गुप्ता यांना अकादमिक एक्सीलेंस पुरस्कार

डॉ. सुनीलआणि डॉ. कविता गुप्ता, दोघांनाही असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया, मध्य प्रदेश चॅप्टरच्या २९ व्या वार्षिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ...

मराठा-कुणबी प्रमाणे भटक्या विमुक्तांची जनगणना करा; बेलदार समाज संघर्ष समितीचे मागासवर्ग आयोगाला निवेदन  - Marathi News | Take a census of nomads like the Maratha-Kunabi; Statement of Beldar Samaj Sangharsh Samiti to Backward Classes Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा-कुणबी प्रमाणे भटक्या विमुक्तांची जनगणना करा; बेलदार समाज संघर्ष समितीचे मागासवर्ग आयोगाला निवेदन 

केंद्र सरकारने इदाते आयोगाच्या शिफारशीनुसार १८ ऑगस्ट २०२० रोजी पत्र पाठवून भटक्या विमुक्तांची स्वतंत्र जनगणना करण्याचे राज्य शासनाला कळविले होते. ...

नेदरलँडच्या किस्टोनमॅब कंपनीचा मिहानमध्ये २०० कोटींचा प्रकल्प - Marathi News | 200 crores project in Meehan by Kistonemab Company of Netherlands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेदरलँडच्या किस्टोनमॅब कंपनीचा मिहानमध्ये २०० कोटींचा प्रकल्प

एमएडीसीसोबत सामंजस्य करार : सेझमध्ये उभारणार फार्मा युनिट ...

विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा 'पॅटर्न ' आणणार - देवेंद्र  फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis will bring concessional power supply pattern for entrepreneurs in Vidarbha Marathwada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांसाठी सवलतीचा वीजपुरवठा 'पॅटर्न ' आणणार - देवेंद्र  फडणवीस

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत या विचार मंथनाचे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.  ...

पॅरोलवर बाहेर आल्यावर खुनाचा आरोपी झाला वासनांध, आईलेकीवर अत्याचार - Marathi News | After coming out on parole, Vasanandha was accused of murder, Aileki was tortured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पॅरोलवर बाहेर आल्यावर खुनाचा आरोपी झाला वासनांध, आईलेकीवर अत्याचार

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ...

४ फेब्रुवारीपासून भाजपची ‘गाव चलो’ मोहीम, गावागावात जाऊन साधणार संवाद - Marathi News | From February 4, BJP's 'Gaon Chalo' campaign will go to villages and communicate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४ फेब्रुवारीपासून भाजपची ‘गाव चलो’ मोहीम, गावागावात जाऊन साधणार संवाद

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ...

राज्यभरात भरली हुडहुडी! नागपुरात रात्रीचा पारा ८.७ अंशावर; विदर्भातील सर्व जिल्ह्यात पारा घसरला - Marathi News | Night mercury at 8.7 degrees in Nagpur Mercury fell in all the districts of Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यभरात भरली हुडहुडी! नागपुरात रात्रीचा पारा ८.७ अंशावर; विदर्भातील सर्व जिल्ह्यात पारा घसरला

आकाशातून ढगांची गर्दी पूर्णपणे हटल्यानंतर दिवसरात्रीच्या तापमानात मोठी घसरण झाली. ...