लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

भाजप-RSS मध्ये दुरावा? PM नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याने चर्चांना पूर्णविराम - Marathi News | PM Narendra Modi Nagpur: Is there a rift between BJP and RSS? PM Modi's visit to Nagpur puts an end to the discussions. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-RSS मध्ये दुरावा? PM नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्याने चर्चांना पूर्णविराम

PM Narendra Modi Nagpur: गुडीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरमध्ये RSS च्या मुख्यालयाला भेट दिली. ...

"आमचा मंत्र, देवापासून देश आणि रामापासून राष्ट्र, संघ भारताचा अक्षय वटवृक्ष..."; नागपुरातून आणखी काय बोलले PM मोदी? - Marathi News | Our mantra, country from God and nation from Ram; RSS is the eternal banyan tree of India says Prime Minister Narendra Modi in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"आमचा मंत्र, देवापासून देश आणि रामापासून राष्ट्र, संघ भारताचा अक्षय वटवृक्ष..."; नागपुरातून आणखी काय बोलले PM मोदी?

संघाच्या योगदानाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "संघाची अनेक वर्षांची तपश्चर्या आज भारतासाठी एक नवा अध्याय लिहीत आहे... ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ स्मृती मंदिराला भेट; नववर्षाच्या प्रारंभी आद्य सरसंघचालकांना केले अभिवादन - Marathi News | Prime Minister Narendra Modi visits Sangh Smriti Mandir pays tribute to the first rss Sarsanghchalak at the beginning of the New Year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ स्मृती मंदिराला भेट; नववर्षाच्या प्रारंभी आद्य सरसंघचालकांना केले अभिवादन

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच संघ स्मृती मंदिराला भेट दिली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेशीमबागेत, प्रकल्पांच्या उदघाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi at the silk garden today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदी आज रेशीमबागेत, प्रकल्पांच्या उदघाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ३० मार्चला  नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ...

"वक्फ बोर्ड ही अतिक्रमण करण्यासाठीची संस्था"; आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचं विधान - Marathi News | "Wakf Board is an institution for encroachment"; Statement of Acharya Swami Avadheshanand Giri Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वक्फ बोर्ड ही अतिक्रमण करण्यासाठीची संस्था"; आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचं विधान

Waqf board news: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ...

Wheat Market : नागपूर बाजारात गव्हाची आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market: How much wheat is arriving in Nagpur market; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूर बाजारात गव्हाची आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Wheat Market: राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

रेल्वे स्टेशनवर इकोनॉमी मील वेंडिंग ! प्रवाशांना खाद्यान्न आणि पाणी मिळणार कमीत कमी पैशात - Marathi News | Economy meal vending at railway station! Passengers will get food and water at minimum cost | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्टेशनवर इकोनॉमी मील वेंडिंग ! प्रवाशांना खाद्यान्न आणि पाणी मिळणार कमीत कमी पैशात

उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी : मध्य रेल्वेकडून सुविधा ...

PM मोदी-मोहन भागवत भेटतात, तेव्हा कोणत्या विषयावर चर्चा करतात?; सुनील आंबेकर म्हणाले... - Marathi News | When PM Modi and Mohan Bhagwat meet, what topics do they discuss?; Sunil Ambekar said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी-मोहन भागवत भेटतात, तेव्हा कोणत्या विषयावर चर्चा करतात?; सुनील आंबेकर म्हणाले...

PM Modi Nagpur Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील स्मृती मंदिरालाही भेट देणार आहेत.  ...