नायलॉन मांजाने एका व्यापाऱ्याचा गळा आणि अंगठा कापल्या गेला. राजेश जयस्वाल असे जखमीचे नाव आहे. ते नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे विजय जयस्वाल यांचे भाऊ आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी पूर्ण बरे नसल्याने डॉक्टरांनी त्यांना बोलण्यास व काही खा ...
उपराजधानीतील प्राणीमित्र व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरे यांच्यावर मंगळवारी (25 डिसेंबर) सकाळी गुंडांनी हल्ला केला आहे. जनावरांवर हिंसा करणाऱ्यांविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. ...
ऐतिहासिक नोंदीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या छत्रछायेखाली वाढलेले शंभुराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. अफाट सैन्य असूनही बादशाह औरंगजेबाशी त्यांनी अनेक वर्षे निकराने झुंज दिली. ...
मनीषनगरात १२ जून २०१४ ला मिळालेल्या मानवी सांगाड्याप्रकरणात मानवाधिकार आयोगाने पोलीस आयुक्तांना नोटीस पाठविली आहे. २७ डिसेंबरला पोलिसांची बाजू मानवाधिकार आयोगापुढे ठेवण्याचे निर्देश या नोटीसमधून देण्यात आले आहेत. ...
शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे. ...
रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करतांना एका डांबराच्या ड्रममध्ये ब्लास्ट झाल्याने ४ मजूर गंभीरपणे भाजल्या गेले. ही गंभीर घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता हिंगणा येथील टीसीएस शाळेसमोरील रस्त्यावर घडली. ...