शहरातील रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता करा, शहरातील विविध भागातील सिमेंटचे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येत असलेले उड्डाण पूल, नागपूर मेट्रो अंतर्गत सुरू असलेली विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे न ...
देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ...
सतरंजीपुरा झोनमधील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक प्रभागात फिरत नाही. महापालिका, नासुप्र व एसएनडीएलकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींच्या आश्रयात नासुप्रच्या जागेवर अनधिकृत प्लॉट पाडून ते विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दूषित पाणी व प ...
मुलीच्या लग्नासाठी घरात आणून ठेवलेली सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. शंकरनगर पार्कजवळ राहणारे गोपीनाथन शिवशंकर नायर (वय ५८) यांच्या निवासस्थानी २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे, च ...
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीकडे दाखल होणाऱ्या प्रकरणांची न्यायिक पार्श्वभूमीच्या आधारे तपासणी करून प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले. ...
मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित ‘संविधान जागर’कार्यक्रमासाठी नागपुरात आलेला जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार हा तसा तर विद्यार्थी चळवळीत समोर आलेला आहे. मात्र बहुतेक प्रसिद्धी मिळत असल्याने तो तळागाळातील जुळलेल्या कार्यकर्त्यांहून स्वत:ला मोठा सम ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर या देशात सार्वजनिक शिक्षण व्यवस्था निर्माण झाली नसती. ब्राह्मण आणि दलित एकाच बेंचवर बसून शिकू शकले नसते, ही या देशातील संविधानाची ताकद आहे. आज केवळ संविधानच नव्हे तर या देशातील जवान आणि शेतकरीही धोक् ...
राजस्थानमध्ये झालेल्या सत्ताबदलाचे वारे नुकतेच नागपूरकरांनी अनुभवले. राजकारणाचे हे वारे ओसरत असताना लगेच नागपूरकरांना मिनी राजस्थान अनुभवायला मिळत आहे. राजस्थानचे प्रसिद्ध मंदिर, तेथील पेहराव, संगीत, नृत्य, खाद्य, उंटाची सवारी असा एक रंगतदार माहौल दक ...