महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत स्वराज्याचा सूर्य उदयाला आणला. त्यांच्यानंतर ही स्वराज्य पताका तेवत ठेवली ती स्वराज्यनिष्ठ महापराक्रमी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी. शंभूराजांची छळाने अल्पवयात हत्या क ...
देशाच्या उत्तर भागातील शीतलहरीचा प्रभाव नागपुरातदेखील जाणवत आहे. केवळ पाच दिवसांत नागपुरातील किमान तापमान ८.७ अंशांनी घसरले आहे. शनिवार तर नागरिकांची परीक्षाच घेणारा ठरला. २४ तासात ६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. गारठ्यामुळे सायंक ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) ब्रॉडगेज रेल्वेचा ३०० कोटींची तरतूद असलेला विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाकडे सादर केला आहे. ब्रॉडगेज मेट्रो नागपुरातून वर्धा, भंडारा, रामटेक आणि नरखेड या चार शहरांसोबत जोडण्यात येणार आहे. ...
पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन २९ आणि ३० डिसेंबरला दीक्षाभूमी मार्गावरील बी. आर. मुंडले अंध शाळा, अंध विद्यालयाच्या प्लॅटिनम सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ...
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्यात महिलांची छेडखानी करणे, आयटी अॅक्टनुसार कारवाईचे अधिकार देण्याची मागणी शासनाकडे केली असून आयटी अॅक्टच्या मदतीने आॅनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ...
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) तीन इंटर्न्सकडून दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याचे प्रकरण सामोर आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी या तिन्ही इंटर्न्सची इंटर्न्सशीप थांबविण्याचे आदेश दिले. सोब ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) लवकरच ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळेल, असे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले. संस्थेला ...