लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी शीतल उगले - Marathi News | Sheetal Ugale new Chairman of the Nagpur Improvement Trust | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी शीतल उगले

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी बदली करण्यात आली आहे. या शिवाय, उगले यांच्याकडे सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव ...

पंतप्रधानांच्या योजनेमुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी : मान्यवरांचा सूर - Marathi News | Due to Prime minister's plans 'MSME' have to chance of expand:Dignitaries opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांच्या योजनेमुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी : मान्यवरांचा सूर

देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘५९ मिनिटात कर्ज’ ही योजना उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. याशिवाय नवीन योजनांद्वारे तरुण-तरुणींना उद्यो ...

नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज सेक्शनमध्ये ट्रायल रन - Marathi News | Trial run in the Nagpur-Chhindwara broad gauge section | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज सेक्शनमध्ये ट्रायल रन

नागपूर छिंदवाडा ब्रॉडगेज मार्गाचे काम भीमालगोंडी पर्यंतचे पूर्ण झाले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूरवरून इतवारी-खापरखेडा, पाटणसावंगी, सावनेर, केळवद, लोधीखेडा, सौंसर, रामाकोना आणि भीमालगोंडी पर्यंत ‘ट्रायल रन’ शुक्रवारी २८ ...

मुलाच्या अवयवदानासाठी ७० वर्षीय आईचा पुढाकार - Marathi News | 70-year-old mother's initiative for son's organ donation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलाच्या अवयवदानासाठी ७० वर्षीय आईचा पुढाकार

कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असलेल्या ५० वर्षीय मुलाचे अचानक ‘ब्रेन डेड’ झाले. डॉक्टरांनी अवयवदानाचे आवाहन केले. यात सर्वात आधी ७० वर्षीय आईने काळजावर दगड ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यात त्यांच्या पत्नी व भावाचाही सहभाग होता. पहिल्यांदाच वयोवृद्ध आईन ...

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान नागपूरला - Marathi News | 99th akhil bharatiya marathi natya sammelan will be hosted by nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान नागपूरला

सात इच्छुक संस्थांनी माघार घेतल्यानं नाट्यसंमेलनाचं यजमानपद उपराजधानीला ...

विभागीय समायोजन प्रक्रियेवर शिक्षकांचा आक्षेप : संघटनांचा गोंधळ - Marathi News | Teachers' objection to the departmental adjustment process: raised of organizations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभागीय समायोजन प्रक्रियेवर शिक्षकांचा आक्षेप : संघटनांचा गोंधळ

विभागातील शासकीय अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया बुधवारी सरस्वती विद्यालयात पार पडली. ही प्रक्रिया सदोष असल्याचा ठपका ठेवत शिक्षक संघटनांनी प्रक्रियेदरम्यान गोंधळ घातला. संघटनांच्या मते विभागीय समायोजनाची प्रक्रिया ...

पुणे करार नसता तर बहुजन सत्तेत असते : वामन मेश्राम - Marathi News |  If there was no Pune deal, then bahujan is in power: Waman Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुणे करार नसता तर बहुजन सत्तेत असते : वामन मेश्राम

पुणे करार नसता तर आज बहुजन सत्तेमध्ये दिसले असते. सत्तेची चावी त्याच्या हातात असती, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. एससी, एसटी सहमतीशिवाय राजनैतिक आरक्षण वाढविले जाते. त्यामुळे पुणे कराराचे उल्लंघन होते, ...

शंभुराजेंच्या घोड्यावरील प्रवेशाने भरतो जोश - Marathi News | The enthusiasm filled with the entrance of the Shivaaraje riding on horse | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभुराजेंच्या घोड्यावरील प्रवेशाने भरतो जोश

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य पाहताना आधी शिवरायांच्या दर्शनमात्राने भावुक आणि रोमांचित झालेल्या प्रेक्षकांना आतुरता लागून असते ती तरुण शंभुराजेंच्या दर्शनाची अर्थात ही भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशाची. हा क्षण येतो तो नाटकीय घडमोडीत ...