अप्पर मुख्य वन संरक्षक ( अर्थ संकल्प, नियोजन व विकास) नितीन काकोडकर यांची प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) पीसीसीएफपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पीपीसीएफ ए.के. मिश्रा हे येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी काकोडकर यांची पदोन् ...
पूर्व नागपुरातील अनेक दाट लोकवस्ती असलेल्या वस्त्यांमध्ये विविध उद्योग सुरू आहेत. यामुळे प्रदूषण पसरत आहे. परिसरातील नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाटी महावितरण आणि एसएनडीएलची एक संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच् ...
कॉन्व्हेंटकडे पालकांचे आकर्षण असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या रोडावत आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळा आता कॉन्व्हेंटपेक्षा मागे राहिल्या नाही. डिजिटल तंत्रज्ञानापासून भौतिक सोईसुविधासुद्धा उपलब्ध केल्या आहे. फक्त आता पालकांची मानसिकता बदलवि ...
नागपुरात थंडीची लाट पसरली आहे. केवळ २४ तासात किमान तापमान ५.२ डिग्रीने खाली आले असून ते ५.७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. सामान्यपेक्षा ७ डिग्री पारा खाली उतरल्यामुळे शहर अति थंडीच्या लाटेत सापडले आहे. यासोबतच नागपूर पूर्ण विदर्भात सर्वात थंड राह ...
वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला आवडेल, अशी इच्छा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली. ...
प्लास्टिकच्या समस्येसह जलप्रदुषण व वायुप्रदुषणाची गंभीर समस्या देशात आहे. त्यावर केंद्र आणि विविध राज्यातील शासनाद्वारे राबविणाऱ्या योजनांवर कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र हा मोठा आजार झाल्यानंतर उपचार करण्यासारखा प्रकार असून त्याने समस्या सुटण्याच ...
घरभेद्यांच्या कपट कारस्थानाचा उपयोग करून औरंगजेब बादशाह शंभुराजेंना पकडतो. पुढे सुटकेसाठी औरंगजेब त्यांच्यासमोर स्वराज्याचे गडकिल्ले देण्याची व धर्मपरिवर्तनाची अट घालत पुढील ४० दिवस प्रचंड यातना देतो. अगदी कानात शिसे ओतण्यापासून डोळे फोडणे व जीभ कापण ...
मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी सकाळी धंतोली पोलिसांनी धंतोलीतील मद्यसम्राटाकडे केलेल्या कारवाईनंतर बनावट दारू तयार करणा-या मद्यमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई कशी दडपता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले असून, त्यामुळे आज दिवसभर मद्यमाफियां ...