लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मलमूत्राच्या योग्य विल्हेवाटीमुळेच देश स्वच्छ होईल : सोपान जोशी - Marathi News | The country will be clean due to proper disposal of excreta: Sopan Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मलमूत्राच्या योग्य विल्हेवाटीमुळेच देश स्वच्छ होईल : सोपान जोशी

देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद ...

नागपुरातील सूरज शर्मा यांचा सलग १२८ तास गायनाचा महाविक्रम - Marathi News | Suraj Sharma of Nagpur, singing record for 128 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सूरज शर्मा यांचा सलग १२८ तास गायनाचा महाविक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त व नेत्रदान आणि अवयवदानाच्या जनजागृतीसाठी सलग १२८ तास गायनाचा नवा विक्रम नागपूरचे तरुण गायक सूरज शर्मा यांनी रचला. या गायनाचा महापराक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदला जाण्याची शक्यता आह ...

वाहतूक शाखेतर्फे नागपुरात धडाकेबाज मोहीम - Marathi News | Striking Traffic Campaign by Traffic branch in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक शाखेतर्फे नागपुरात धडाकेबाज मोहीम

वाहतुकीला अडथळा निर्माण करून गुंडगिरी करणारे ऑटोचालक तसेच अन्य वाहनचालकांविरुद्ध लवकरच धडक कारवाई सुरू करून शहरातील बेशिस्त वाहतूक वळणावर आणली जाईल, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. ...

‘अभिनंदन’च्या जिगरीला नागपूरकरांचे वंदन - Marathi News | Abhinandanchya Jigarila Nagpurkaranche Vandan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अभिनंदन’च्या जिगरीला नागपूरकरांचे वंदन

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागपूरकरांकडून सातत्याने विविध माध्यमांतून नियमित ‘अपडेट्स’ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शुक्रवारचा दिवस काहिसा वेगळा होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात सकाळपासून काहीशी हुरहूर, उत्सुकता दिसून ...

सेंट्रल जेल कोराडी रोडवरील बाबुलखेड्यात - Marathi News | Central Jail at Babulkheda on Koradi Road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेंट्रल जेल कोराडी रोडवरील बाबुलखेड्यात

वर्धा रोडवर असलेले मध्यवर्ती कारागृह कोराडी रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलजवळ असलेल्या बेल्लोरी - बाबुलखेडा येथे स्थानांतरित केले जाणार आहे, यासाठी १५० एकर जागा सुद्धा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी ब ...

जप्ती टळली, रेल्वेची धनादेश देण्याची तयारी - Marathi News | Confiscation averted , railway ready to give cheque | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जप्ती टळली, रेल्वेची धनादेश देण्याची तयारी

अमरावती जिल्ह्याच्या आकोलीत रेल्वे लाईनसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा २० वर्षांपासून मोबदला मिळाला नसल्यामुळे तीन पीडित नागरिक शुक्रवारी न्यायालयातून जप्तीचा आदेश घेऊन अजनीतील बांधकाम विभागात पोहोचले. धनादेश न मिळाल्याने त्यांनी विभागातील फर्निचर ता ...

ग्राहक मंच : अविनाश भुते यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट जारी - Marathi News | Consumer forum: Bailable Warrant issued against Avinash Bhute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंच : अविनाश भुते यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट जारी

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका अवमानना प्रकरणामध्ये एम्परर होंडा शोरूमचे संचालक अविनाश भुते, सुनीता भुते, अंबर भुते व दिनेश आचार्य यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावून या सर्वांना येत्या २७ मार्च रोजी हजर होण्याचा आदेश दिला. ...

‘जात’ आता जागतिक चिंतेचा विषय : धनराज डाहाट - Marathi News | 'Caste' is now the subject of global concern: Dhanraj Dahat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जात’ आता जागतिक चिंतेचा विषय : धनराज डाहाट

जातीचा संदर्भ हा व्यक्तिगत नसून तो, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीयसुद्धा आहे. या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशात गेली, तिथे सुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. त्यामुळे जात आता राष्ट्रीय विषय राहील ...