महापालिके च्या स्थायी समितीच्या बैठकीत विकास कामांना मंजुरी दिली जाते. परंतु अनेक कामांना सुरुवात होत नाही. परिणामी सीएसआरचे दर वाढले म्हणून वाढीव दराने याच कामांना पुन्हा मंजुरी घेतली जाते. तसेच करण्यात आलेल्या विकास कामांचे ऑडिट होणे अपेक्षित आहे. ...
विदेशी ब्राण्डच्या प्रतिबंधित नकली सिगारेट शहरात सर्रासपणे विकल्या जात आहेत. विमानतळावर २६ लाख रुपयाची बोगस सिगारेट जप्त केल्यानंतरही हा धंदा सुरू आहे, हे विशेष. ...
महाशिवरात्रीनिमित्त शहरातील शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलली होती. सोमवार व सर्वार्थसिद्धी योग आल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व होते. पहाटे ३ वाजतापासून शिवमंदिरात पूजाअर्चना सुरू झाली होती. मंदिरातून रुद्राभिषेकाचा ध्वनी गुंजत होता. सकाळ होताच श्रद ...
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुन्हा एक पाऊल पुढे टाकत आता महामेट्रो नागपूरने मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक ६डी बीआयएम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डीपीआरमध्ये मंजूर खर्चातही बचत होत आहे. महामेट्रो नागपूरच्या ‘डीपीआर’प्रमाणे मेट ...
घर म्हणजे केवळ चार भिंती नाही, त्यात राहणारे लोक नाही, तर ती एक संवेदना, भावना आहे. ही जाणीव जागृत झाल्यास ताजमहालाचेच नाही तर साध्या झोपडीतही सौंदर्य जाणवायला लागते. गोरेपेठ येथील विष्णू मनोहर यांच्या गोविंद भवनात ‘घर’ या विषयावर अतुल पेठे यांचा अनो ...
एकेकाळी आपल्या अभिनयाने, गायनाने रसिकांवर भुरळ पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि माजी नाट्य संमेलनाध्यक्ष फय्याज यांचा संगीतमय प्रवास त्यांच्याकडूनच ऐकण्याची संधी नागपूरकर रसिकांना मिळाली. फय्याज यांनीही संवादासह लावणी, नाट्यगीत गायन व त्यांनी ...
उपराजधानीत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची संख्या वाढत आहे. हे प्रत्यारोपण एकाच गटातील रक्तागटामध्ये व्हायचे. परंतु आता रक्त गट जुळत नसणाऱ्या म्हणजे विसंगत रक्तगटाच्या व्यक्तीच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच एका खासगी इस्पितळामध्ये विस ...