लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्या : उपाध्याय यांचे आवाहन - Marathi News | Emphasize the quality of weapons rather than profit: Upadhyay appealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्या : उपाध्याय यांचे आवाहन

शस्त्रास्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबुन राहण्याऐवजी देशातील कंपन्यांनी ही गरज लक्षात घेण्याची गरज असून शस्त्र उत्पादकांनी नफ्याऐवजी शस्त्रांच्या गुणवत्तेवर भर द्यावा, हे एक मोठे आव्हान आहे, असे आवाहन मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स (एमजीओ) ले. जनरल एस. के. उप ...

Maharashtra Budget 2019 : समृद्धी, मेट्रो व स्मार्ट सिटीला बूस्ट - Marathi News | Maharashtra Budget 2019: Boost to Samruddhi, Metro and Smart City | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Budget 2019 : समृद्धी, मेट्रो व स्मार्ट सिटीला बूस्ट

राज्याच्या अर्थसंकल्पात समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी आणि माझी मेट्रोच्या कामासाठी कोट्यवधीची भरीव तरतूद करण्यात आली असून नागपूरच्या विकासाला आणखी बूस्ट मिळाले आहे. इतकेच नव्हे तर विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक वीज दर सवलतीला मंत्रिमंडळाने पाच वर्ष ...

नागपूर शहरात हाय अलर्ट जारी - Marathi News | High alert issued in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात हाय अलर्ट जारी

देशभरात पुलवामा आतंकवादी हल्ल्यानंतर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील सर्व रेल्वेस्थानक, विमानतळासह गर्दीच्या परिसरात पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देऊन कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...

देशाने शस्त्रसंपन्न झालेच पाहिजे : मोहन भागवत - Marathi News | India must be well weapon equipped: Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाने शस्त्रसंपन्न झालेच पाहिजे : मोहन भागवत

आजच्या काळात जगाला शक्तीची भाषा कळते. जर आपण सशक्त असू तर अहिंसेचे तत्त्व जगासमोर मांडू शकू. त्यामुळेच आपण शस्त्रसंपन्न झालेच पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे ...

हा तर दिवंगत साहित्यिकांचा ऐतिहासिक संदर्भग्रंथ : पंकज चांदे - Marathi News | This is Historical Bibliography of the departed writers: Pankaj Chande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हा तर दिवंगत साहित्यिकांचा ऐतिहासिक संदर्भग्रंथ : पंकज चांदे

पुण्या-मुंबईकडे त्या भागातील साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या जातात. विदर्भ मात्र अशा प्रसिद्धीबाबत दुबळा राहिला आहे. अशा परिस्थितीत नागपुरात झालेल्या अनेक साहित्यिकांच्या तपशीलवार नोंदी असलेला ‘अक्षरतर्पण’ हा ग्रंथ मोलाची भूमिका बजावणारा आहे. ...

बालकांचे संरक्षण आता ठेकेदारांच्या हातात - Marathi News | The protection of the children is now in the hands of contractors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालकांचे संरक्षण आता ठेकेदारांच्या हातात

केंद्र सरकारच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी शासनाने जिल्हा बाल संरक्षण कक्षाची स्थापना केली होती. २०१३ मध्ये केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीवर प्रधान सचिवांनी केल्या होत्या. तेव्ह ...

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना परत पाठवणार : मनपा सभागृहात निर्णय - Marathi News | Return deputize officer : Municipal Council Decision in house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना परत पाठवणार : मनपा सभागृहात निर्णय

महापालिकेत गरज नसतानाही शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेले अधिकारी आहेत. त्यांच्या वेतनावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च होतात. या अधिकाऱ्यांना शासनाकडे परत पाठवून त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागा महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊ न भरा, तसेच महापालि ...

नागपुरात एअर स्ट्राईकचा जल्लोष - Marathi News | Jallosh about Air strikes in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एअर स्ट्राईकचा जल्लोष

भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारच्या पहाटे एअर स्ट्राईक करून आतंकवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. वायुसेनेच्या कामगिरीचे नागपुरात सर्वत्र अभिनंदन होत आहे. देशभक्तीची लाट यानिमित्ताने पुन्हा बघायला मिळत आहे. भारतीय सेनेला प्रोत्साहन देण् ...