तब्बल चार वर्षे नागपुरात विविध पदांवर काम करणारे आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखले जाणारे रंजनकुमार शर्मा यांची पुन्हा नागपुरात बदली झाली आहे. ते आता गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गृहमंत्रालयाने सोमवारी राज्या ...
कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, आईवडील यांना योग्य तो आदर द्यायलाच हवा. त्यांची छळवणूक आणि अवहेलना होता कामा नये, याची काळजी मुलांनी घ्यायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष् ...
प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून एका आरोपीने अक्षय अशोक सारवे (वय २७) आणि अंशूल प्रकाश लांडगे या दोघांवर चाकूचे सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिळकनगर टी पॉईंटवर रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६० दिवस अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी सोमवारी हा नि ...
डॉ. सुभाष देशमुख हे गेल्या ४७ वर्षापासून अमेरिकेला राहतात. परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झाल्यावर लोक आपल्या माणसांना विसरतात. डॉ. देशमुख मात्र त्याला अपवाद ठरले. इतके वर्ष भारताबाहेर राहूनही त्यांनी नागपूर आणि विदर्भाशी नाळ तुटू दिली न ...
अध्यात्मात विज्ञान सामावलेले आहे. विज्ञानात आपण अध्यात्माचा शोध घेऊ शकत नाही. परंतु अध्यात्मात विज्ञानाचा शोध घेता येतो असे सांगून ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असे मार्गदर्शन श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्ज ...
संत्र्याची बर्फी, तर्री पोहे, गोळा भात असे पदार्थ आठवले की डोळ्यासमोर येते ते नागपूर. गोडगुलाबी थंडीने आणि तितक्याच तापलेल्या मातीने उन्हाळाही सहन करणाऱ्या नागपुरी पदार्थांची खास तिखट, मसालेदार आणि तरीही चवदार अशी परंपरा आहे. ...