लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

मेट्रो रिजनच्या उर्वरित विकास प्रारुपला मिळाली मंजुरी - Marathi News | Metro Development Authority's remaining development project got approval | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रिजनच्या उर्वरित विकास प्रारुपला मिळाली मंजुरी

नागपूर महानगर प्रदेश (मेट्रोरिजन) विकास प्रारुपच्या उर्वरित भागालाही राज्य सरकारने अखेर अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. यासोबतच सर्व प्रारुपला अंतिम मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात २१ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागातर्फे अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. अध ...

नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा - Marathi News | Water scarcity in Nagpur: low reservoir in the dam, lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा

नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

मनपाच्या स्थायी समितीची मंजुरी : २०० कोटींच्या कर्जाचा मार्ग मोकळा - Marathi News | Approval of Standing Committee of Municipal Corporation: Free the way for loan of Rs. 200 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाच्या स्थायी समितीची मंजुरी : २०० कोटींच्या कर्जाचा मार्ग मोकळा

राज्य सरकारकडून १५० कोटींचे विशेष अनुदान मिळाले. पुन्हा १७५ कोटींचे अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे तसेच जीएसटी अनुदानात वाढ केली. परंतु महापालिकेचे मुख्य स्रोत असलेल्या विभागाकडून अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न ३१ मार्चपर्यंत तिजोरीत जमा होण्याची श्क्यत ...

नागपूर जिल्ह्यातील दोन लाख घरे तोडण्याची कारवाई बंद करा - Marathi News | Stop the breaking of two lakh homes in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील दोन लाख घरे तोडण्याची कारवाई बंद करा

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागपूर जिल्ह्याच्या ७१९ ग्रामपंचायतीतील दोन लाख घरे अनधिकृत असल्याचे घोषित केले असून, ही घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे ही कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय जवान, जय किसान संघटनेचे अ ...

हायकोर्टाच्या नागपुरातील नवीन इमारतीची मंजुरी रखडली - Marathi News | New building of high court in Nagpur plodded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाच्या नागपुरातील नवीन इमारतीची मंजुरी रखडली

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय कार्यालये व वकिलांकरिता बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या आराखड्याची मंजुरी रखडली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाकडे जून-२०१८ पासून प्रलंबित असून, त्यात अद्याप नखभरही प्रगती झाली ...

दीक्षाभूमी विकासावर उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | High Court directive to answer the development process | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी विकासावर उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश

राज्य सरकारला बजावले : म्हणणे मांडण्यासाठी दिला आठ आठवड्यांचा वेळ ...

वर्धा रोडवर ट्रॅव्हल्सचा अपघात  : १२ जखमी - Marathi News | Travel bus accident on Wardha Road: 12 injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा रोडवर ट्रॅव्हल्सचा अपघात  : १२ जखमी

वर्धा रोडवर हॉटेल रेडिसन ब्ल्यूजवळ एका ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी असल्याची माहिती आहे. यात १० ते १२ प्रवासी जखमी झाले. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी सकाळी घडला. ...

बोरगाव-गिट्टीखदान सिमेंट रोड कधी पूर्ण होणार? - Marathi News | When will the Borgaon-Gittikhadan cement road be completed? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोरगाव-गिट्टीखदान सिमेंट रोड कधी पूर्ण होणार?

शहरात सर्वत्र सिमेंट रोडचे काम सुरु आहे. परंतु बहुतांश भागातील रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गिट्टीखदान बोरगाव येथील सिमेंट रोड होय. या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परंतु अद्य ...