लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कालिदास महोत्सवाचा दुसरा टप्पा शनिवारपासून - Marathi News | The second phase of the Kalidas Festival will start from Saturday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कालिदास महोत्सवाचा दुसरा टप्पा शनिवारपासून

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २२ वर्षांपासून कालिदास समारोह आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी हा समारोह २३ व २४ फेब्रुवारीला रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. ...

वर्धा, बुलडाणा, नागपूरच्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार! - Marathi News | District banks of Wardha, Buldana, Nagpur will now run State Co-operative Bank! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वर्धा, बुलडाणा, नागपूरच्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार!

अकोला: राज्यात डबघाईस आलेल्या नव्हे, तर बंद पडलेल्या जिल्हा बँका आता राज्य सहकारी बँक चालविणार आहे. त्याचा प्रयोग वर्धा, बुलडाणा आणि नागपूरच्या जिल्हा बँकांपासून होणार आहे. ...

बेघरांनी लुटला आयनॉक्समध्ये ‘गल्ली बॉय’चा आनंद - Marathi News | The joy of the 'Galli boy' in the Inox by the homeless | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेघरांनी लुटला आयनॉक्समध्ये ‘गल्ली बॉय’चा आनंद

महापालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बेघर निवाऱ्यातील सोयीसोबतच त्यांच्या मनोजरंजनाचीही काळजी घेण्यात येत आहे. शहर समृद्धी उत्सवांतर्गत बेघर निवाऱ्यातील बेघरांनी इंदोरा चौकातील आयनॉक्समध्ये ‘गल्ली बॉय’ चित्रपट बघण्याचा आ ...

दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही - Marathi News | Terrorism can not be eliminated by bullet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही

देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले. ...

देश एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज : प्रेमकुमार बोके - Marathi News | Need for Shivaji Maharaj's thoughts to keep the country together: Premkumar Boke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देश एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज : प्रेमकुमार बोके

छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होते. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय दिला, ते धर्मनिरपेक्ष होते. एकसंघ राज्याची संकल्पना अस्तित्वात आणली. परंतु शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खोटा इतिहास लिहिला गेला ...

महामेट्रोच्या २६० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण : ट्रायल रनला यश - Marathi News | Training of 260 officials of Mahamatro: Achievements to the trials run | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोच्या २६० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण : ट्रायल रनला यश

महामेट्रोत नव्याने भरती झालेले २६० अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या संचालनासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे. प्रशिक्षितांच्या सरावासाठी वेळोवेळी ‘मॉक ड्रील’चे आयोजन करण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे तयार आहे किंवा नाही याची खात्री महामेट् ...

मेडिकलमध्ये बालशल्यक्रिया मिशन : अन्न व श्वासनलिका जुळलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया  - Marathi News | Child surgery mission in medical: successful surgery on food and trachea joined child | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमध्ये बालशल्यक्रिया मिशन : अन्न व श्वासनलिका जुळलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया 

अन्न व श्वासनलिका जुळून असलेल्या सहा महिन्यांच्या दोन बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात आले. या सारख्या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या २५वर शस्त्रक्रियेसह आणखी १५० शस्त्रक्रिया मेडिकलच्या ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागात होऊ घातल्या आहे ...

ती माझी आई नाही : मुलीचा जबाब - Marathi News | She is not my mother: daughter's statement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती माझी आई नाही : मुलीचा जबाब

एका महिलेने अल्पवयीन मुलीचा ताबा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ती महिला स्वत:ला त्या मुलीची आई म्हणवत आहे. परंतु, या प्रकरणात सोमवारी आश्चर्यकारक प्रकार घडला. संबंधित मुलीने ती महिला तिची आई नसल्याचे न्याय ...