लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कब्रीतला समाधिस्थ : गायधनींची प्रज्ञापकड मजबूत असल्याने कविता सर्वकालीन - Marathi News | Kabritla Samadhist : Poetry of the Ghaidhanis is strong, poetry forever | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कब्रीतला समाधिस्थ : गायधनींची प्रज्ञापकड मजबूत असल्याने कविता सर्वकालीन

सुधाकर गायधनी हे विदर्भाच्या मातीतील कवी आहेत. सामाजिक जाणिवा आणि वेदना अनुभवलेल्या या कवीची प्रज्ञापकडही तेवढीच मजबूत आहे. म्हणूनच त्यांच्या कविता सर्वकालीन ठरतात, अशा भावना ‘कब्रीतला समाधिस्थ’या काव्यप्रकाशन सोहळ्याप्रसंगी पाहुण्यांंनी व्यक्त केल्य ...

अजंता फार्मा ‘एन्झाईम’ बाजारात आणणार - पुरुषोत्तम अग्रवाल - Marathi News |  Ajanta Pharma to launch 'enzyme' - Purushottam Agarwal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अजंता फार्मा ‘एन्झाईम’ बाजारात आणणार - पुरुषोत्तम अग्रवाल

औषधांच्या उत्पादनातील आघाडीची अजंता फार्मा कंपनी यावर्षीच्या अखेरीस कृषी कचऱ्यापासून जैव-इंधनात रुपांतर करणारे ‘एन्झाईम’ बाजार आणणार असल्याची माहिती अजंता फार्माचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांनी येथे दिली. ...

उपराजधानीत श्रावणसरींची संततधार : दिवसभरात ४१ मिमी पाऊस - Marathi News | The offspring of Shravanisari in the sub-capital: 41 mm of rain a day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत श्रावणसरींची संततधार : दिवसभरात ४१ मिमी पाऊस

सोमवारी उपराजधानीत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सातत्याने पाऊस येत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहरात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली. ...

नागपुरात व्ही. शांताराम चित्रपट महोत्सव : शनिवारी प्रारंभ - Marathi News | V. Shantaram Film Festival in Nagpur.: Starts on Saturday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्ही. शांताराम चित्रपट महोत्सव : शनिवारी प्रारंभ

१० व ११ ऑगस्ट रोजी नागपुरातील कविकुलगुरु कालिदास ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टीम, आय.टी. पार्क येथे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा महोत्सव ‘बापू का बायोस्कोप‘आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी गुरुवारी पत्रकार ...

नागपुरात १५ दिवसात पेट्रोलमध्ये १.२२ रुपयांची घसरण ! - Marathi News | Petrol prices drop by Rs1.22 in Nagpur in 15 days! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १५ दिवसात पेट्रोलमध्ये १.२२ रुपयांची घसरण !

तेल कंपन्यांनी गुरुवारही इंधन दरात कपात केली. २३ जुलैच्या पेट्रोलच्या प्रति लिटर ७९.५७ रुपये दरानुसार ७ ऑगस्टपर्यंत १.२२ रुपयांची कपात झाली आहे तर डिझेल ४३ पैशांनी कमी झाले. ...

नागपुरात सासूचा बळी घेणा-या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against daughter in law for victimized of a mother-in-law in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सासूचा बळी घेणा-या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल

वृद्ध सासूचा अपमान करून तिला नेहमी मारहाण करणाऱ्या तसेच सासूला आत्महत्येस प्रवृत्त करणा-या सुनेच्या विरोधात अखेर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

वर्षभर दररोज सुरू राहावा सीताबर्डी किल्ला - Marathi News | Sitabuldi fort should continue every day of the year open | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षभर दररोज सुरू राहावा सीताबर्डी किल्ला

संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे ये ...

नवीन पिढीने हातमाग क्षेत्रातील संधी शोधाव्यात :आयुक्त माधवी खोडे - Marathi News | New generation should look for opportunities in the handloom sector: Commissioner Madhavi Khode | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन पिढीने हातमाग क्षेत्रातील संधी शोधाव्यात :आयुक्त माधवी खोडे

ऑनलॉईन शॉपिंगच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून हातमाग उत्पादनांसाठी ग्राहकपेठा शोधण्यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्यावा आणि हातमाग वस्त्रोद्योगातील उपलब्ध संधी शोधाव्यात , असे आवाहन राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे य ...