शहरासह देशभरात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन यंदाचे पर्युषण पर्व घरातूनच पाळण्याचे आवाहन जैन साधूंनी केले आहे. ...
गणेशाच्या आगमनाचा आनंद सर्वत्र दिसत आहे. प्रत्येकजण गणेशाच्या स्थापनेसह श्रीच्या भक्तीत दंग होण्यास आतूर आहे. शनिवारी सकाळपासून गणरायाच्या स्थापनेला प्रारंभ होणार आहे. सकाळी ११.४० पासून सायंकाळपर्यंत विघ्नहर्त्याची स्थापना करता येईल. ...
कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाले होते. पाच महिन्यानंतर एसटीने आंतरजिल्हा वाहतूक सुरू केली. नागपूर विभागात पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर विभागातून विविध शहरांसाठी २२ तर ग्रामीण भागात २७ बसेस सोडण्यात आल्या. ...
पती आणि दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर स्वत: आत्महत्या करणाऱ्या डॉ. सुषमा राणे यांच्या प्रकरणात नवनवे तथ्य पुढे ते आहेत. राणे दाम्पत्याचे नातेसंबंध मागील अनेक दिवसांपासून ताणले गेले होते, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे. ...
प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती हद्दपार करण्याची चर्चा दरवर्षी होते पण दरवर्षी हे प्रयत्न फोल ठरतात. दोन दिवसात गणेशोत्सवाची धूम सुरू होत असताना यावर्षीही ही समस्या कायम आहे. विशेष म्हणजे केंद्रानेच पुढच्या वर्षीपर्य ...
यापुढे कोरोना रुग्ण मृत झाल्यास तो राहत असलेल्या परिसरातील दहन घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ...
प्राध्यापक पती आणि डॉक्टर पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्यांच्या घरात आढळले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. १८) दुपारी १.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
नकळत किती लोकांना कोरोना होऊन गेला होता, याची माहिती घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यात अॅन्टीबॉडीज चाचणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ला सुरुवात झाली, परंतु किटअभावी ही चाचणीच ठप्प पडली. साधारण २४०० लोकांची चाचणी होणार होती. ...