लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

Riyan Parag : टीम इंडियात प्रवेश हेच लक्ष्य - रियान - Marathi News | Ryan says Entering Team India is the goal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Riyan Parag : टीम इंडियात प्रवेश हेच लक्ष्य - रियान

२०१९ सालच्या आयपीएलमध्ये जबरदस्त अर्धशतकी खेळी करीत रियान सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. यावेळी, तो आयपीएल इतिहासामध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वांत युवा फलंदाज ठरला होता. त्यामुळे क्रिकेटविश्वात त्याची मोठी चर्चा सुरू झाली. ...

वीज कोसळून तिघांचा मृत्यू; शेतकऱ्यासह बालक जखमी - Marathi News | three killed in power outage and two injured include child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कोसळून तिघांचा मृत्यू; शेतकऱ्यासह बालक जखमी

पावसाला अचानक सुरुवात झाल्याने शेतकरी, पोलीस पाटील, मजूर व गुराख्याने शेतातील झोपडीत आश्रय घेतला. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झोपडीवर कोसळली. ...

दिवसाढवळ्या फिल्मीस्टाईल दरोडा; सराफाचे हात तोंड बांधून बेदम मारहाण करून दागिने लुटले - Marathi News | In day light filmstyle robbery; Jweller's hands were tied around his mouth and he was beaten to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसाढवळ्या फिल्मीस्टाईल दरोडा; सराफाचे हात तोंड बांधून बेदम मारहाण करून दागिने लुटले

Dacoity Case : पिस्तुलाच्या धाकावर सराफा दुकानात दरोडा ...

बिग बींसोबत काम.. प्रत्यक्षात निघाला Mobile Chor | Amitabh Bachchan, Nagraj Manjule | Nagpur News - Marathi News | Working with Big Beans .. actually went Mobile Chor | Amitabh Bachchan, Nagraj Manjule | Nagpur News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बिग बींसोबत काम.. प्रत्यक्षात निघाला Mobile Chor | Amitabh Bachchan, Nagraj Manjule | Nagpur News

...

'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | The actor who worked with Amitabh Bachchan in the movie Jhund was handcuffed by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News : शौक पूर्ण करण्यासाठी वळला चोरीकडे : झुंड चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत केले काम ...

पोषक आहारात भ्रष्टाचार अजूनही सुरूच? Poshan Aahar Survey in Nagpur | Nagpur News - Marathi News | Corruption in nutritious diet still continues? Poshan Aahar Survey in Nagpur | Nagpur News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पोषक आहारात भ्रष्टाचार अजूनही सुरूच? Poshan Aahar Survey in Nagpur | Nagpur News

...

खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीः सुभाष देसाई - Marathi News | Inquiry into Mining Tender Case by Divisional Commissioner maharashtra minister Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीः सुभाष देसाई

कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची झाल्याची पटोलेंनी केली होती तक्रार.  ...

'लोकमत'चा रक्तदान महायज्ञ; राजेश टोपे, नितीन राऊत यांच्या हस्ते 'रक्ताचं नातं' मोहिमेचा प्रारंभ - Marathi News | Blood donation of 'Lokmat' Mahayagya; Launch of 'Raktache Nate' (Blood Relationship) campaign by Rajesh Tope and Nitin Raut | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत'चा रक्तदान महायज्ञ; राजेश टोपे, नितीन राऊत यांच्या हस्ते 'रक्ताचं नातं' मोहिमेचा प्रारंभ

Blood donation : राज्यभर २ ते १५ जुलैदरम्यान ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. ...