लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात राजपत्रित अधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन; खूर्चीऐवजी सतरंजीवर बसून केली कामे - Marathi News | satranji baithak agitation of gazetted officers of social welfare department against government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात राजपत्रित अधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन; खूर्चीऐवजी सतरंजीवर बसून केली कामे

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारपासून सतरंजी आंदोलन सुरु केले आहे. ...

खोटे दस्तावेज देऊन फसवणूक; दोन डॉक्टरांविरोधात दीड वर्षानंतर गुन्हा दाखल - Marathi News | case filed against two doctors in nagpur for Forging medical Documents after Patients death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोटे दस्तावेज देऊन फसवणूक; दोन डॉक्टरांविरोधात दीड वर्षानंतर गुन्हा दाखल

या प्रकरणात तक्रारीनंतर तब्बल दीड वर्षानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

अल्पवयीन असताना प्रियकरासोबत पळाली, अठराची झाल्यावर पोलिसांना आढळली - Marathi News | minor ran away with boyfriend, Police found her when she was eighteen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन असताना प्रियकरासोबत पळाली, अठराची झाल्यावर पोलिसांना आढळली

आता मुलगी अठरा वर्षांहून अधिक वयाची झाली असून, ‘मला पतीसोबत राहायचे’ अशी तिची भूमिका असल्याने पोलीसदेखील ‘क्या करे क्या ना करे’ अशा बुचकळ्यात पडले आहेत. ...

प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारा वनविभागाच्या जाळ्यात - Marathi News | man held in Nagpur for smuggling of wild animal body parts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारा वनविभागाच्या जाळ्यात

काळ्या जादूसाठी त्याने हे अवयव मिळविले होते व त्याची विक्री करणार होता, असे आरोपीकडून सांगण्यात आले. ...

फायनान्स कंपनीचे ऑफिस फोडणारी टोळी सीसीटीव्हीवरून सापडली; चार आरोपींना अटक - Marathi News | the gang that broke into the finance company's office was found on CCTV; four arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फायनान्स कंपनीचे ऑफिस फोडणारी टोळी सीसीटीव्हीवरून सापडली; चार आरोपींना अटक

११ ते १३ जून या कालावधीत अज्ञात चोरांनी कार्यालयाचे शटर तोडून ७ लाख १८ हजार रुपये रोख व चेकबुक चोरून नेले होते. यासंदर्भात त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता,व तपास सुरू केला होता. ...

सावनेर शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच; पुन्हा एका तरुणाने गळफास लावून संपविले जीवन - Marathi News | young man committed suicide by hanging at home in Saoner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावनेर शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच; पुन्हा एका तरुणाने गळफास लावून संपविले जीवन

कुटुंबीय शेतात गेल्याने घरी कुणीही नसल्याचे पाहून शुभमने छताला गळफास लावून आत्महत्या केली. ...

पोलिसांना दोन वर्षापासून गुंगारा देणारा 'मकोका'चा फरार आरोपी अखेर सापडला - Marathi News | Nagpur cops nab MCOCA fugitive accused Abhishek Singh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांना दोन वर्षापासून गुंगारा देणारा 'मकोका'चा फरार आरोपी अखेर सापडला

लोकमतने ने रोशन शेख टोळीचे कारनामे प्रकाशित केले होते. त्यानंतर तत्कालीन डीसीपी गजानन राजमाने यांनी टोळीवर गुन्हे दाखल केले होते. ...

कसलं भारी राव; महाराष्ट्रातल्या अभयारण्यातील सहा वाघ एकत्र पाहून म्हणाल Wowww! - Marathi News | 6 tigers spotted walking together at Umred Karhandla Wildlife Sanctuary in Maharashtra | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कसलं भारी राव; महाराष्ट्रातल्या अभयारण्यातील सहा वाघ एकत्र पाहून म्हणाल Wowww!

अलीकडे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य वाघ्र दर्शनासाठी प्रसिद्धीस येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकाच वेळी सहा वाघांचे दर्शन होत आहे. ...