लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कसलं भारी राव; महाराष्ट्रातल्या अभयारण्यातील सहा वाघ एकत्र पाहून म्हणाल Wowww! - Marathi News | 6 tigers spotted walking together at Umred Karhandla Wildlife Sanctuary in Maharashtra | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कसलं भारी राव; महाराष्ट्रातल्या अभयारण्यातील सहा वाघ एकत्र पाहून म्हणाल Wowww!

अलीकडे उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य वाघ्र दर्शनासाठी प्रसिद्धीस येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकाच वेळी सहा वाघांचे दर्शन होत आहे. ...

केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसेन यांच्यावर का नाही?; भाजपाचा सवाल - Marathi News | Action was taken against Ketki Chitale, then why not against Shaikh Hussain ?; BJP's question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसेन यांच्यावर का नाही?; भाजपाचा सवाल

Shaikh Hussain Should arrest, BJP demands : अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसैन यांच्यावर का नाही? असा प्रश्न देखील भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.  ...

पंतप्रधान मोदींंबद्दल अपमानास्पद वक्तव्य; काँग्रेस नेत्याविरुद्ध भाजपची पोलिसांत तक्रार - Marathi News | Former Congress city president sheikh hussain offensive statement about Prime Minister Narendra Modi; BJP lodge complaint with police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदींंबद्दल अपमानास्पद वक्तव्य; काँग्रेस नेत्याविरुद्ध भाजपची पोलिसांत तक्रार

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींबाबत केले आक्षेपार्ह वक्तव्य. भाजपची की गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार, कारवाईची मागणी. ...

सोशल मीडियावर धर्मगुरूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; १९ वर्षीय तरुणीस अटक, दाोघांविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | Offensive remarks about clergy on social media; 19-year-old girl arrested, charges filed against the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोशल मीडियावर धर्मगुरूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; १९ वर्षीय तरुणीस अटक, दाोघांविरुद्ध गुन्हे दाखल

या तिघांनी धर्मगुरूबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट केले हाेते. त्यामुळे त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अंदाजे पाच हजार नागरिक रविवारी रात्री १० च्या सुमारास कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले हाेते. ...

खिडकीच्या काचा फोडून मेडिकलमधून कोरोनाबाधित मनोरुग्ण पळाला - Marathi News | The corona patient escaped from the medical by breaking the window glass | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खिडकीच्या काचा फोडून मेडिकलमधून कोरोनाबाधित मनोरुग्ण पळाला

बरीच शोधाशोध केल्यानंतर हा रुग्ण यवतमाळ येथील त्याच्या घरी आढळला. ...

मनपा निवडणुकीची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध : आक्षेप खारीज; महिला आरक्षण जैसे थे! - Marathi News | Final notification of nagpur municipal elections reservation published | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा निवडणुकीची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध : आक्षेप खारीज; महिला आरक्षण जैसे थे!

सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. ...

सोनिया, राहुल गांधींना हात लावाल तर विदर्भ पेटवू, काँग्रेस नेत्यांचा इशारा - Marathi News | nagpur congress agitation in front of ED office, minister nitin raut, vijay wadettiwar Police Custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोनिया, राहुल गांधींना हात लावाल तर विदर्भ पेटवू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

nagpur congress agitation : जेव्हा भाजप घाबरते तेव्हा ईडीला समोर करते, असा आरोप करीत ईडीने सर्वप्रथम भाजप नेते व मंत्र्यांची संपत्ती तपासावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. ...

सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात - Marathi News | An elderly woman passenger got stuck in the toilet at the bus stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात

ती बाहेर येण्यापूर्वीच चाैकशी न करता सुरक्षारक्षकाने त्या स्वच्छतागृहाचे चॅनल गेट बंद करून कुलूप लावले. त्यामुळे ती महिला आत अडकली. ...