लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात होणार विदर्भातील 'अग्नीविरांची' निवड; दहा जिल्ह्यातील ५९,९११ उमेदवारांनी केली नोंदणी - Marathi News | Selection of Vidarbha's agniveers to be held in Nagpur, registration of 59,911 candidates in ten districts completed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नागपुरात होणार विदर्भातील 'अग्नीविरांची' निवड; ५९,९११ उमेदवारांनी केली नोंदणी

अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात ४ वर्षांच्या काळासाठी भरती केल्या जाणाऱ्या अग्नीविरांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

व्याजाचे आमिष दाखवत गुंतवणूकदाराची १० लाखांनी फसवणूक; अजनी पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | 10 Lakhs defrauding an investor by showing the lure of interest; A case has been registered with Ajani police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्याजाचे आमिष दाखवत गुंतवणूकदाराची १० लाखांनी फसवणूक; अजनी पोलिसात गुन्हा दाखल

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुमसरे यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...

एटीएम कार्ड मागितले म्हणून पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न; अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to kill wife for asking for ATM card; case filed against husband in ambazari police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएम कार्ड मागितले म्हणून पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न; अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल

त्याने प्रितीवर लाथाबुक्क्यांनी प्रहार केले. तसेच लहान मुलीच्या पाळण्याच्या दोरीने पत्नीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. ...

Nagpur | चार फुटांवरील मूर्तींचे कन्हान, कोलार नदी, कोराडीसह दहा ठिकाणी विसर्जन - Marathi News | Immersion of four feet tall Ganesha idols at ten places including Kanhan, Kolar River, Koradi in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | चार फुटांवरील मूर्तींचे कन्हान, कोलार नदी, कोराडीसह दहा ठिकाणी विसर्जन

विसर्जन स्थळी १८९ जलतरणपटुंना तैनात करणार ...

शिक्षक दिनी नागपूर जिल्ह्यातील २० शिक्षकांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद - Marathi News | CM Eknath Shinde's interacted with 20 teachers of Nagpur district on the occasion of teachers day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक दिनी नागपूर जिल्ह्यातील २० शिक्षकांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद

शैक्षणिक विकासात भरीव सहभाग नोंदविण्याचे शिक्षकांचे अभिवचन ...

धावत्या ट्रेनमधून सव्वा किलो सोन्याचे दागिने लंपास; अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधील घटना - Marathi News | One and a half kilos of gold jewelery stolen from a running train; Incident in Amritsar-Nagpur Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या ट्रेनमधून सव्वा किलो सोन्याचे दागिने लंपास; अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधील घटना

पंजाबमधील व्यापाऱ्याची रेल्वे पोलिसांकडे तक्रार ...

कैद्याकडून गांजा, मोबाइल बॅटरी तुरुंगात नेण्याचा प्रयत्न; झडतीत कारागृह रक्षकांनी पकडले - Marathi News | An attempt by a prisoner to carry a ganja mobile battery into the prison; He was caught by the prison guards during the search | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कैद्याकडून गांजा, मोबाइल बॅटरी तुरुंगात नेण्याचा प्रयत्न; झडतीत कारागृह रक्षकांनी पकडले

मोक्काचा गुन्हेगार सापडला रंगेहाथ; पोलीस-कारागृह प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह ...

RTMNU | विद्यार्थिनींकडून जिवाला धोका असल्याची हिंदी विभाग प्रमुखाची पोलिसात तक्रार - Marathi News | head of the Hindi department in RTM Nagpur University complained to the police that there was a threat to his life from the students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RTMNU | विद्यार्थिनींकडून जिवाला धोका असल्याची हिंदी विभाग प्रमुखाची पोलिसात तक्रार

शिक्षकदिनीच विद्यार्थिनींकडूनदेखील विभाग प्रमुखांविरोधात मानसिक छळाची तक्रार; नागपूर विद्यापीठातील धक्कादायक प्रकार ...