लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

चक्क हातोड्यात लपवून आणले 33 तोळे सोनं, नागपूर विमानतळावर तीन तरुणांना अटक - Marathi News | 33 tola gold was hidden in a hammer, three youths were arrested at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क हातोड्यात लपवून आणले 33 तोळे सोनं, नागपूर विमानतळावर तीन तरुणांना अटक

नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईतून चक्क हातोड्यातून सोन्याची तस्करी झाल्याची घटना समोर आली आहे. ...

शिवसेनेची नाही तर बंडखोरांची कार्यकारिणी म्हणा; सेनेच्या जिल्हाप्रमुखांचे खासदार तुमानेंना उत्तर - Marathi News | not Shiv Sena's but the rebel's executive; Shiv Sena district chief Raju Harane's reply to MP Kripal Tumane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेची नाही तर बंडखोरांची कार्यकारिणी म्हणा; सेनेच्या जिल्हाप्रमुखांचे खासदार तुमानेंना उत्तर

खरा बॉम्ब २०२४ मध्ये फुटणार असून, त्यांची खासदारकी संपुष्टात येणार आहे. त्यांना तिकीटदेखील मिळेल की नाही याचीच शंका असून, त्यांचाच राजकीय अंत झाल्याचे पाहायला मिळेल, असा दावाही हरणे यांनी केला आहे. ...

वीजांच्या कडकडाटासह नागपुरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ - Marathi News | Heavy rain in Nagpur with lightning strikes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजांच्या कडकडाटासह नागपुरात जोरदार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ

वीजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावल्याने पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ...

धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू - Marathi News | Nagpur | Swine flu kills 30 percent of patients; 108 patients in medical, 33 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! स्वाईन फ्लूने घेतले ३० टक्के रुग्णांचे जीव; मेडिकलमध्ये १०८ रुग्ण, ३३ मृत्यू

मनपा रुग्णालयात उपचाराची सोय नाही. ...

...तर ट्रॅफिक पोलिसावरच उलटणार ‘ई-चालान’! अतिरिक्त महासंचालकांनी दिला असा आदेश - Marathi News | So the e-challan will be reversed on the traffic police The order passed by the Additional Director General | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर ट्रॅफिक पोलिसावरच उलटणार ‘ई-चालान’! अतिरिक्त महासंचालकांनी दिला असा आदेश

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ट्रॅफिक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. पोलीस वाहनचालकाला ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा वाहनाची कागदपत्रे मागतात. ...

कारागृहाचे ‘मोबाईल कनेक्शन’ उघड; 'त्या' पीएसआयनेच बोलविल्या बॅटरीज्, दोन कर्मचारी निलंबित - Marathi News | Nagpur Jail 'mobile connection' exposed; Batteries ordered by suspended PSI itself, two police employees suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहाचे ‘मोबाईल कनेक्शन’ उघड; 'त्या' पीएसआयनेच बोलविल्या बॅटरीज्, दोन कर्मचारी निलंबित

तुरुंगात गांजा-मोबाईल बॅटरी नेण्याच्या प्रकरणात सहाजणांना अटक ...

मोबाईल्ससाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोलिसांचं सर्वात मोठं ‘सर्च ऑपरेशन’ - Marathi News | Biggest 'Search Operation' of Police in Nagpur Central Jail for Mobiles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल्ससाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोलिसांचं सर्वात मोठं ‘सर्च ऑपरेशन’

दीडशेहून अधिक पोलीस या कारवाईत सहभागी झाले असून कारागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मोबाईल व अंमली पदार्थांचा शोध सुरू आहे. ...

एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात - Marathi News | Eklavya Model Residential School students lives in danger in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

नवीन इमारत तयार असूनही २ वर्षांपासून वापरात नाही ...