लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

घरातून २१ तोळे सोने-हिऱ्याचे दागिने गायब, चोरटे घरात शिरले कधी ? कुटुंबीय शॉक्ड - Marathi News | 21 tola gold-diamond jewelery missing from the house, when did the thieves enter the house? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरातून २१ तोळे सोने-हिऱ्याचे दागिने गायब, चोरटे घरात शिरले कधी ? कुटुंबीय शॉक्ड

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

बोगस पदवीचे विद्यापीठात कनेक्शन आहे का?, संशय असल्यास तक्रार द्या - Marathi News | 27 degrees and certificates with university logo, name, and signature of the VC of RTM Nagpur University have been brought to the attention of the Embassy in Iraq | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस पदवीचे विद्यापीठात कनेक्शन आहे का?, संशय असल्यास तक्रार द्या

पोलिसांचे नागपूर विद्यापीठाला पत्र ...

'त्यांना' शिकायचे आहे, 'आधार' मिळेल का?; रहाटेनगर टोलीतील शेकडो मुलांचे भवितव्य अंधारात - Marathi News | Hundreds of children in Nagpur's Rahatenagar toli are facing difficulties in school due to lack of birth certificate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्यांना' शिकायचे आहे, 'आधार' मिळेल का?; रहाटेनगर टोलीतील शेकडो मुलांचे भवितव्य अंधारात

जन्मदाखला नसल्याने शाळेत प्रवेशाच्या अडचणी ...

गर्लफ्रेंडला मॅसेज का केला? युवकाची धारदार शस्त्राने हत्या - Marathi News | A youth was killed with an iron rod and a sharp weapon after an argument over texting his girlfriend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्लफ्रेंडला मॅसेज का केला? युवकाची धारदार शस्त्राने हत्या

जरीपटक्यात दिवसाढवळ्या थरार : सूत्रधारासह दोन विधिसंघर्षग्रस्तांचा समावेश ...

‘त्या’ युवकाची आत्महत्या ‘एमडी’ विक्रेत्याच्या वसुलीच्या त्रासामुळेच - Marathi News | The suicide of 'that' youth is due to the difficulty of recovery of the 'MD' seller | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ युवकाची आत्महत्या ‘एमडी’ विक्रेत्याच्या वसुलीच्या त्रासामुळेच

मृतकाच्या भावाची तक्रार : आरोपी एमडी विक्रेत्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल ...

लग्नासाठी दबाव; युवकाची हत्या, आरोपीसह तिघांना अटक - Marathi News | Murder of a young man who pressured him for marriage, three arrested along with the accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नासाठी दबाव; युवकाची हत्या, आरोपीसह तिघांना अटक

हिमांशूच्या बहिणीची तीन वर्षांपासून निखिलसोबत मैत्री होती. दोन्ही परिवाराच्या संमतीने ते लग्नही करणार होते; परंतु काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांचे संबंध बिघडले. ...

रेल ऑथोरिटीने विनापरवानगी कापली तब्बल दोनशेवर झाडे; मनपाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र  - Marathi News | Railway authority cut over two hundred trees without permission Affidavit of Municipality in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल ऑथोरिटीने विनापरवानगी कापली तब्बल दोनशेवर झाडे; मनपाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 

यासंदर्भात बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. ...

फुटाळा तलाव विकासाला स्थगिती देण्याची मागणी, उच्च न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला - Marathi News | High Court reserved decision, seeking stay on Futala Lake development | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुटाळा तलाव विकासाला स्थगिती देण्याची मागणी, उच्च न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला

पर्यावरण संवर्धनाकरिता कार्य करणाऱ्या स्वच्छ असोसिएशनने या प्रकल्पाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे. ...