लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

कुटुंब शस्त्रक्रिया सोडून गेलेल्या डॉक्टरच्या चौकशीचा अहवाल आज सादर करणार - Marathi News | The commitee will submit the inquiry report of the doctor who left the surgery halfway through as he did not get tea and biscuits in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंब शस्त्रक्रिया सोडून गेलेल्या डॉक्टरच्या चौकशीचा अहवाल आज सादर करणार

ही घटना मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी घडली. ...

दिवाळीच्या दिवशी विजेच्या धक्क्याने आजाेबासह पाहुण्या नातवाचा मृत्यू - Marathi News | On Diwali day, death of grandson who was visiting with grandfather due to electric shock | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या दिवशी विजेच्या धक्क्याने आजाेबासह पाहुण्या नातवाचा मृत्यू

शेमडा शिवारातील घटना : सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ...

‘दुकान खाली कर, नही तो मर्डर कर दुंगा’ म्हणत धमकी, दुकानदाराकडून उकळले १० लाख - Marathi News | goon threatened the shopkeeper to pull down the shop and extorted 10 lakhs rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘दुकान खाली कर, नही तो मर्डर कर दुंगा’ म्हणत धमकी, दुकानदाराकडून उकळले १० लाख

लकडगंज पोलिसांनी केला गुन्हा दाखल ...

बोखाऱ्यात फटाक्यामुळे जलजीवन मिशनच्या पाइचा उडाला भडका, कोट्यवधी रुपयांचे नुकसान - Marathi News | Jaljeevan Mission pyre burst into flames due to firecrackers in Bokhara, loss of crores of rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोखाऱ्यात फटाक्यामुळे जलजीवन मिशनच्या पाइचा उडाला भडका, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

गोडाऊनला लागली आग : कोट्यवधी रुपयांचे पाइप जळून खाक ...

काश्मीरची केशरशेती उष्णकटिबंधीय नागपुरात; ४ बाय ४ ची बंद खोली.. ५ महिने अन् लाखांची कमाई - Marathi News | young couple from nagpur flourished a saffron farm at home in 4 by 4 closed room and earns 8 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काश्मीरची केशरशेती उष्णकटिबंधीय नागपुरात; ४ बाय ४ ची बंद खोली.. ५ महिने अन् लाखांची कमाई

उच्चशिक्षित तरुण दाम्पत्याने घरातंच फुलवली केशरशेती ...

Nagpur: गुरुवारी नागपूर-मुंबई स्पेशल धावणार - Marathi News | Nagpur: Nagpur-Mumbai special will run on Thursday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: गुरुवारी नागपूर-मुंबई स्पेशल धावणार

Nagpur: प्रवाशांची वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेवून नागपूर-मुंबई ही स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही गाडी गुरुवारी १६ नोव्हेंबरला रात्री १० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. ...

भाजपा पदाधिकारी ढेंगरेच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशात अटक; पाचगाव येथील ढाब्यावर केली होती हत्या - Marathi News | BJP official Dhengre's killers arrested in Madhya Pradesh murder was done at a dhaba in Pachgaon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा पदाधिकारी ढेंगरेच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशात अटक; पाचगाव येथील ढाब्यावर केली होती हत्या

विशेषकुमार रामदास रघुवंशी (३३, रा. कोडवन, मंडला, मध्य प्रदेश) व आदी चंद्रामनी नायक (३०, रा. बनपल्ली, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. ...

काळ असा येईल की, वडेट्टीवारांना भाजप चांगली वाटेल - बावनकुळे यांचा वडेट्टीवारांना चिमटा - Marathi News | Time will come when Vadettivars will like BJP - Bawankule's pinch for Vadettivars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळ असा येईल की, वडेट्टीवारांना भाजप चांगली वाटेल - बावनकुळे यांचा वडेट्टीवारांना चिमटा

एखादवेळी काळ असा येईल की त्यांना भाजप चांगली वाटेल, असा सूचक चिमटा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी घेतला. ...